
बैलबाजार ते सुभाष चौक या भागात सॅटिस प्रकल्पाची आखणी महापालिका प्रशासनाने केली आहे.
बैलबाजार ते सुभाष चौक या भागात सॅटिस प्रकल्पाची आखणी महापालिका प्रशासनाने केली आहे.
गेल्या वर्षभरात या माध्यमातून मध्य रेल्वेने तब्बल १३० कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.
नव्या मार्गिकांचे काम सुरू करण्यात आले असून ऐरोली-कळवा उन्नत मार्गाची आखणी अंतिम टप्प्यात आहे.
मध्य रेल्वेचे दिवा ते पनवेल दरम्यानच्या उपनगरीय वाहतूक प्रकल्पाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
डिसेंबर महिन्यापासून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले.
ई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.
कोणत्या गोष्टींचा ताण घ्यावा आणि कोणत्या गोष्टींचा नाही हे आपल्यावर असते.
डोंबिवलीतील कोणवाडा परिसरात या संस्थेला प्लास्टिक जमा करण्यासाठी जागा देण्यात आली आहे
निधीचा तुटवडा यांमुळे ठाणे स्थानकालगतचे हे वाहनतळ गेली तीन वर्षे सतत चर्चेत राहिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर खासगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.