नागपुरातील विदर्भ साहित्य संघाने कोलटकरांच्या मृत्यूनंतर का होईना त्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
साहित्य व सांस्कृतिक घडामोडी, परकीय साहित्य अनुवाद चळवळ, विविध सामाजिक विषयांवर भाष्य.
नागपुरातील विदर्भ साहित्य संघाने कोलटकरांच्या मृत्यूनंतर का होईना त्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे.
सासणेंच्या अध्यक्षीय भाषणावर चिंतनाच्या ठिकाणी चिंता व विश्लेषणाच्या ठिकाणी विखार हीच या परिसंवादाची प्रमुख वैशिष्टये ठरली
राजकीय विचार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या साहित्यसारख्या राजकारणबाह्य क्षेत्रातील घडामोडींबाबत नागपूर किती ‘दक्ष’ आहे याची प्रचीती आली आहे.
या कवितेवरुन राजकीय टीकेचा धुरळा अद्याप उडतोच आहे. परंतु, इतका गदारोळ घडण्यासारखे ‘पाथरवट’मध्ये असे नेमके काय आहे?