
यासाठी नोंदणी करणे बंधनकारक केले असून याबाबत अनेक संभ्रम आहेत. पूर्ण प्रक्रियेची योग्य माहिती समजून घेऊया.
यासाठी नोंदणी करणे बंधनकारक केले असून याबाबत अनेक संभ्रम आहेत. पूर्ण प्रक्रियेची योग्य माहिती समजून घेऊया.
मनुष्यबळासह सर्व तयारी असूनही पालिकेची कोंडी
करोना साथीमुळे असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असण्याची गरज प्रामुख्याने निदर्शनास आल्यानंतर याला गती मिळाली आहे.
जे. जे. रुग्णालयातील लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ
कूपर, राजावाडी आणि बीकेसीच्या लसीकरण केंद्र वगळता अन्य केंद्रांना को-विन अॅपही उपलब्ध झालेले नाही.
पुन्हा लागण झालेल्यांमध्ये आजाराची तीव्र लक्षणे
टाळेबंदीमुळे गर्भवती महिलांच्या वैद्यकीय तपासण्यांवर परिणाम
करोना रुग्ण दाखल होण्यास अजूनही विलंब, मृत्यूलेखा परीक्षण समितीची निरीक्षणे