
भीती, दडपण यांमुळे १० टक्के करोनाबाधित मानसिक तणावात; करोनामुक्त झाल्यानंतरही तणावमुक्तीसाठी बीकेसी आरोग्य केंद्रात रोज ८ ते १० रुग्ण
भीती, दडपण यांमुळे १० टक्के करोनाबाधित मानसिक तणावात; करोनामुक्त झाल्यानंतरही तणावमुक्तीसाठी बीकेसी आरोग्य केंद्रात रोज ८ ते १० रुग्ण
प्रगत चाचण्या एआरटी केंद्रांवर उपलब्ध; भारतात प्रथमच मुंबईत सुरू
रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा, तज्ज्ञांचा मात्र सावधगिरीचा इशारा
मुखपट्टीसह वैयक्तिक सुरक्षा साधनांमुळे फायदा; इतर विभागात बाधितांचे प्रमाण अधिक
राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत
‘गरोदर महिलांची विविध स्तरावर केली जाणारी देखरेख यांमुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
गरम पाणी आणि काढय़ाच्या अतिरेकामुळे धडधाकट व्यक्तींनाही नवे आजार
कानातून पू येणे किंवा तत्सम तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये करोना संसर्गानंतर या आजारांची तीव्रता झपाटय़ाने वाढल्याचे आढळले आहे.
दर आठवडय़ाला नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या ५० हजारांपर्यंत खाली आली आहे.
बाधित डॉक्टरांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.