
सध्या जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिससाठी ५०० ते ६०० रुपये रुग्णालयांना दिले जातात.
सध्या जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिससाठी ५०० ते ६०० रुपये रुग्णालयांना दिले जातात.
बेस्टच्या तंबाखूमुक्त कार्यक्रमाला यश आले असून यामधून तीन कर्करोग रुग्णांचे वेळेत निदान होऊन उपचारदेखील सुरू झाले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचे हेलपाटे टळणार
गेली आठ वर्षे बेस्ट या धोरणाची अंमलबजावणी योग्यरीतीने करत असून याची दखल आंतराष्ट्रीय कर्मचारी संघटनेनेही घेतली आहे.
नसबंदी करणाऱ्या महिलांच्या संख्येत ११ टक्क्यांनी घट
गेल्या वर्षी प्रथमच मुंबईबाहेरील माता मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली आहे.
काही रुग्णालयांमध्ये साधने उपलब्ध असूनही सकाळी ८ ते १२ या अर्धवेळेसाठीच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना सेवा घेणे शक्य होत नाही
परदेशात उदयास आलेल्या या ई सिगारेटकडे अधिकाधिक तरुण वर्ग वळल्याच्या काही अभ्यासांमध्ये नोंदी आहेत.