फटका गँगच्या आघाताने जखमी झालेली कल्याणची द्रविता सिंग आता २० जानेवारीला मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहे.
फटका गँगच्या आघाताने जखमी झालेली कल्याणची द्रविता सिंग आता २० जानेवारीला मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहे.
२० ते ३० टक्के महिलांना मधुमेह झााला असला, तरी त्यातील ९९ टक्के महिलांना गरोदर काळातला मधुमेह झाला आहे.
जे.जे. रुग्णालयात कार्यरत असलेली समिती डीएमईआरने बरखास्त केली.
खोटी प्रमाणपत्रे कशी ओळखावीत, याची माहिती सीपीएस महाविद्यालयांकडून मागविली आहे.
रुग्णांची लुबाडणूक करणे, बिले वाढवून दाखविणे या कारणास्तव या रुग्णालयांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
सीपीएस महाविद्यालयाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी करण्याचा घोटाळा २०१६ साली उघडकीस आला होता.
ई-फार्मसी म्हणजेच ऑनलाइन औषधविक्रीला अजून देशामध्ये कायदेशीर मान्यता नाही.
हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येतो.
राज्यात सद्य:स्थितीला सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबतच ही योजना राबविली जाईल.
मुंबईतील अन्य चार केंद्रे लवकरच सुरू होणार असली तरी ठाणे आणि नवी मुंबईतील तीन केंद्रे मात्र अजूनही प्रतीक्षेतच आहेत.
‘क’ जीवनसत्त्वासाठी डॉक्टर बहुतांश वेळा लिमसी किंवा सेलीन या ब्रॅण्डच्या गोळ्या लिहून देतात
१५ जिल्ह्य़ांमधील १२६४ उपकेंद्रे अद्ययावत करून त्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत