शासकीय आरोग्य यंत्रणा आणि समाज यांच्यामधील त्या महत्त्वाचा दुवा आहे.
शासकीय आरोग्य यंत्रणा आणि समाज यांच्यामधील त्या महत्त्वाचा दुवा आहे.
‘स्तनपान हा मानवी जीवनाचा पाया आहे’ हे सप्ताहाचे घोषवाक्य आहे.
वस्तीतल्या घराघरांमध्ये स्तनपान करण्याचं महत्त्व समजावून सांगत असतो.
या रुग्णालयांमध्ये रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ शकतील.
भारतामध्ये हे मोठय़ा प्रमाणात नसले तरी काही देशांमध्ये अजूनही ही समजूत आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या महोत्सवासाठी मुंबईतील चार खेळाडूंची निवड
सध्या आठपैकी पाच केंद्रांवर डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर पाच परिचारिकांची पदे रिक्तआहेत
शासकीय दंत रुग्णालयामध्ये दरदिवशी मुंबईतील सुमारे ३५० रुग्ण उपचारासाठी येतात.
मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये गरोदर अवस्था आणि प्रसूती याबाबतची जनजागृती मोठय़ा प्रमाणात होत आहे
मुंबईमधील विलेपार्ले येथे दोन दिवसांपूर्वी बनावट सौंदर्यप्रसाधनांचा सुमारे १८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
‘आयआयटी’ने या सौरचूलच्या संशोधनावर कोणतेही हक्क दाखविलेले नाही.