
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ शीव रुग्णालयाने हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ शीव रुग्णालयाने हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे
मुंबईमध्ये सध्या सरकारी आणि खासगी अशा मिळून ५९ रक्त पेढय़ा आहेत.
एड्स आजारावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने एल्डर्ड टेलिस यांनी १९९५ मध्ये ‘संकल्प’ची स्थापना केली.
बदलत्या जीवनशैलीमध्ये फिट राहण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकेच आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.
‘नोवोटेल गोवा श्रेम’ आणि रिसॉर्ट या दोन्ही वास्तूंमध्ये मिळून सात खानपानाची ठिकाणे आहे.
औषधांची साठवणूक आणि वितरणाबाबतही मसुद्यामध्ये नियमांचा अभाव आहे.
ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या वेबपोर्टलची नोंदणी केंद्रीय परवाना विभागाकडे करणे बंधनकारक असणार आहे.
केंद्राच्या स्थापनेच्या वेळेस म्हणजेच १९८५ साली हा प्रयोग स्थापित करण्यात आला.
पेंग्विन, डॉल्फिनच्या गुदगुल्या आणि एकाग्रतेवर उडणारे ड्रोन
नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध संकल्पनांवर आधारित अशा १२ खोल्या उभारण्यात आल्या आहेत.
फॉलीमॅक्स या नावाचे औषध गरोदर महिलेला दिले जाते, तर याच नावाशी मिळतेजुळते ‘फॉलीट्रॅक्स’ हे औषध कर्करुग्णांना दिले जाते.
भारतामध्ये स्टिरॉईड आणि प्रतिजैविक मलमाचा सर्रास वापर होत असल्याने हे र्निबध आणण्यात आले आहेत.