कल्याण, डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत.
कल्याण, डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत.
शॅडो दिव्यांचा ट्रेण्ड असून देवीदेवतांची छबी असलेल्या आकर्षक दिव्यांना ग्राहकांची मागणी आहे
दिवाळीच्या विक्रीसाठी ठाणे, मुंबईतील बाजारात काही दिवस आधीच विक्रेत्यांची गर्दी सुरू होते.
पारिसक बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी मिठाईवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दिवाळीत मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती.
कल्याण शहरामध्ये १९९५ साली लाल चौकी येथील एका भाडय़ाच्या जागेत आयटीआय केंद्र सुरू झाले.
येत्या काळात तरुण पिढीतील नवोदित कवी आदित्य दवणे आणि संकेत म्हात्रे हे दोन तरुण या तरुण कट्टय़ाचे नियोजन पाहणार आहेत.
कल्याण-डोंबिवली शहराचा विकास झपाटय़ाने होत असला तरी येथील वाहतूक व्यवस्था अजूनही विस्कळीत आहे.
मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर कळवा-मुंब्रा दरम्यान नव्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले .
सध्या असा गरबा खेळणाऱ्यांसाठी ‘मेकअप आर्टिस्ट, टॅटू आर्टिस्ट कार्यरत आहेत.
मुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.
दोन वर्षांपूर्वी भिवंडी-कल्याण तालुक्याला जोडणाऱ्या काळू नदीवरील नांदकर-आंबिवली पुलाचे लोखंडी पत्रे कोसळले.