‘ती फुलराणी’ हे नाटक २१ व्या शतकातही आपली लोकप्रियता टिकवून आहे.
‘ती फुलराणी’ हे नाटक २१ व्या शतकातही आपली लोकप्रियता टिकवून आहे.
सोसाटय़ाच्या वाऱ्याबरोबर जोरदार पावसाचे आगमन होते.
सरकारने शाळा परिसरात आरोग्यास हानिकारक असे पदार्थ विकण्यास सक्त मनाई केली आहे.
मॉल व्यवस्थापनांनीही ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलती तसेच ऑफर्सचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.
कमी आवक आणि बाजार समितीच्या बंदमुळे भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे.
कुंकवाने पाळलेली लाल रंगाची लक्ष्मणरेषा ओलांडून टिकल्यांनी विविध रंगांचे अवतार धारण केले आहेत.
ट्रेलर ही दोन-अडीच तासांच्या चित्रपटाची दोन ते तीन मिनिटांमध्ये करून दिलेली ओळख असते.
सुप्रसिद्ध गायक गुरुदास कामत आणि अर्चना कान्हेरे मल्हार रागाचे विविध रंग सादर करणार आहेत.
पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून सकाळी सात वाजताच दिवसातून एकदा स्वच्छता केली जाते.
सर्वसामान्य भारतीयांना परदेशाविषयी कायम कुतूहल वाटत असते.