पावसाळा म्हणजे सर्वत्र ओलसरपणा, दमटपणा. कुंद आणि धुंद वातावरण.
पावसाळा म्हणजे सर्वत्र ओलसरपणा, दमटपणा. कुंद आणि धुंद वातावरण.
स्वरनिनाद प्रस्तुत या मैफलीचे सूत्रसंचालन मंदार खराडे आणि रश्मी आमडेकर करणार आहेत.
कैद्यांचे आरोग्य जपण्यासाठी तुरुंगामध्ये दररोज योग वर्ग भरविण्यात येतात.
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्ताने या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कैद्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
ठाणे कारागृहातील व्यवस्थापनाने स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत सेंद्रीय शेतीसाठी कैद्यांना प्रोत्साहन दिले.
कारागृहात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र चालविले जाते.
पुलंचे लेखन वाचताना अथवा त्यांचे कथाकथन ऐकताना मनावरून हळुवार मोरपीस फिरविल्याचा आनंद मिळतो.
रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचा उंचवटा दिसला तर चालक साहजिकच वाहनाचा वेग कमी करतात.
सर्वसाधारणपणे ३००० कैद्यांसाठी या कारागृहात पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
या नृत्यशाळेचे संचालक आणि अभिनेते नकुल घाणेकर साल्साचे धडे देणार आहेत.
पावसाळ्यापूर्वी या झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी करून ही झाडे वाचविता येतात.