तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.
तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.
संघर्ष’च्या वतीने ठाणे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून येत्या गुरुवारपासून या महोत्सवास सुरुवात होईल
अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभराची कमाई विश्वासाने टपाल खात्याच्या विविध योजनांमधून गुंतवली आहे.
सकाळच्या वेळी धावणे, चालणे किंवा व्यायामशाळेत जाण्याचा विचार मनात येणे हीच सर्वात आनंदाची बाब आहे.
ठाण्यातील ओवळा नाक्यावरील शेल्टर फार्मतर्फे वाइन टेस्टिंग फेस्टचे आयोजन केले आहे.
शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला पराक्रम याविषयी तरुणांच्या मनात अभिमान आहे.
जेव्हा ऑफिससाठी असणाऱ्या कपडय़ांचा विचार करता तेव्हा जाणीवपूर्वक कपडे निवडणे गरजेचे आहे.
सांस्कृतिक शहर अशी ठाण्याची ओळख आहे. यंदाच्या विकएण्डला ही ओळख अधिक घट्ट होणार आहे.
पालघर भागांतील हिरव्या मिरच्या थेट ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत.
मकर संक्रातीनिमित्त घातल्या जाणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांना मात्र महागाईची झळ बसलेली नाही.
किशोरीताईंच्या स्वरांनी रसिक श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहेत.