घरात गणरायाचा पाहुणचार करायचा म्हटलं की, महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात होते.
घरात गणरायाचा पाहुणचार करायचा म्हटलं की, महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात होते.
महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १७ मंडळांना मंडप उभारणीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे.
अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या यामुळे कल्याण, डोंबिवली या शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.
पुणे, नाशिक, सासवड, पाटण यासारख्या भागात मटारचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते.
बहीणभावाचे छायाचित्र असलेल्या राख्या आता ऑनलाइन बाजारात विक्रीस आल्या असून त्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.
या टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या लहरींमुळे अनेक असाध्य आजारांना निमंत्रण दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
कामांमध्ये नेहमी गुंतून राहणे हाच खरा ताणमुक्तीचा मार्ग आहे.
मोठे आजार आयुर्वेदिक औषधांनी बरे होतील, अशा जाहिराती या कंपन्यांकडून केल्या जात आहेत.
कल्याणमधील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
कामांचा आणि त्याचा सद्य:स्थितीची परिस्थिती या यादीमध्ये दिसून येत आहे.
जवळपास १०० गोधडय़ांची विक्री झाल्याने येथील महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लागला.
लग्नांच्या वरातीचे बॅण्ड, फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत येथे सुरू असते.