ठाणे महानगरपालिकेच्या पैशांतून रहेजा गृहसंकुलासमोरील जागेत ठाणे क्लब उभारण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पैशांतून रहेजा गृहसंकुलासमोरील जागेत ठाणे क्लब उभारण्यात आला आहे.
प्रदूषित शहरांच्या यादीत नेहमीच आघाडीवर असलेली या दोन्ही शहरांतील हवेची प्रतवारी वर्षांचे बाराही महिने वाईट असल्याचे दिसून येते.
आधारवाडी कचराभूमीची कचरा सामावून घेण्याची क्षमता कधीच संपली आहे
गेल्या काही वर्षांत कल्याण पूर्वेचा विस्तार आणि लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
तरुण वर्गाला आजही व्यक्तिमत्त्वाचा अर्थ आणि व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे. ‘
दहा महिन्यांनंतरही आदर्श अंगणवाडी प्रकल्प कागदावरच
‘गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ आम्ही कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या धुराच्या सान्निध्यात राहात आहोत.
ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना बराच काळ मिणमिणत्या प्रकाशात गर्दीतून वाट काढावी लागत होती.
ठाणे शहरातील तरण तलावांमध्ये पोहोण्यासाठी प्रवेश मिळवण्याकरिताही रांगा लावाव्या लागत होत्या.
अपुऱ्या माहितीमुळे त्यांचा फारसा वापरच होत नसल्याचे आढळून आले आहे.