गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकात महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकात महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
रिक्षाचालकाच्या या असभ्य वर्तनाबाबत उर्मिनने ‘१००’ क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांकडे तक्रार केली.
झणझणीत, तिखट, क्रिस्पी, कुरकुरीत, गोड, आंबट, ठसका देणारे आणि बरंच काही.
कर्मचाऱ्यांना विविध प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वेळ लागत आहे.
मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
शाळेत विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्याशी एक आपुलकीचे नाते तयार करणे म्हत्त्वाचे असते.
एखाद्याचं व्यक्तिमत्त्व जसं भाव खाऊन जातं तसंच एखाद्याच्या आवाजाचीही भुरळ पडते.
पुलाजवळील खाडीकिनारी असलेले नक्षत्र उद्यान म्हणजे कळव्यातील नागरिकांना मिळालेले जणू वरदानच आहे.
यंदा बाजारामध्ये विविध शस्त्रांवरून प्रेरणा घेत छत्र्या तयार करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे संस्थेतर्फे नियमितपणे या वटवृक्षांची पाहणीही केली जाणार आहे.