इतकी दंडेली वाढूनही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतकी दंडेली वाढूनही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाण्यातील सुजाण नागरिकांना आता शहरातील घरगुती समारंभांतील दणदणाटाने हैराण करून सोडले आहे.
विशेष म्हणजे येथील माशांसाठी काही मंडळी तलावामध्ये पावाचे तुकडेही टाकतात.
उत्तरेकडच्या ठाणे खाडीच्या दोन्ही किनाऱ्यांवर विस्तृत पट्टय़ात खारफुटीचे जंगल आहे.
१९७०च्या सुमाराला वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते.
ठाणे शहरात तळागाळात रुजलेली संघटना म्हणून शिवसेनेचा उल्लेख होत असतो
भाजपमध्ये काही गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या नेत्यांनी प्रवेश केल्यावर भाजप गुंडांचा पक्ष आहे,
अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या कमिटीसमोर अपंगांना बसावे लागते.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला होता.
रिक्षात पाण्याचा कॅन ठेवून हे रिक्षाचालक येता-जाता झाडांना पाणी घालतात.
यासंबंधी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,
पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर आता अंकिता राणे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.