वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवृद्धीमुळे ऋतुचक्राचा तोल बिघडला आहे
वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवृद्धीमुळे ऋतुचक्राचा तोल बिघडला आहे
तलावांचे शहर अशी ठाण्याची ओळख सांगताना मासुंदा, कचराळी, उपवन असे मोजकेच तलाव डोळ्यासमोर येतात.
येथे गेली २० वर्ष रमेश लाल (५५ वर्ष) हे वेदांत सोसायटीमध्ये स्वच्छतेचे काम करतात.
सिग्नलवर भीक मागणाऱ्या, फुले विकणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माणसांच्या कपडय़ांचा थेट संबंध त्या त्या भागातील हवामानाशी निगडित असतो.
विविध मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ येथे पार्सल स्वरूपात उपलब्ध आहेत.
पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मातीच्या पणतीने उत्सवातील स्वदेशी बाणा कायम राखला आहे.
दिवाळ सणाची चाहूल लागताच खरेदीचाही हंगाम सुरू होते. तरुण मुली आणि खरेदी हे तर समीकरण.
विविध प्रकारचे सनग्लासेस परिधान करताना या तरुणाईला सेल्फीप्रेमही भुरळ घालताना दिसले.
नऊ रात्री जागवत आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी दसऱ्याला केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मात्र घरगुती स्वरूपात घटीदेव बसविण्यापुरताच हा उत्सव मर्यादित होता.