लाइव्ह बॅण्डमध्ये आठ ते दहा वादक, निवेदक आणि गायक कलावंतांचा ताफा असतो.
लाइव्ह बॅण्डमध्ये आठ ते दहा वादक, निवेदक आणि गायक कलावंतांचा ताफा असतो.
हेडफोनद्वारे गाणे थेट कानात वाजविण्याची शक्कल यंदा कोरम मॉलने काढली आहे.
प्राचीन काळातील काहीसे ओबडधोबड आणि रांगडे दागिने नव्याने वापरता येऊ लागले आहेत.
शहरे रुंदावत गेली तशी ती उंचावतही गेली. पण या सगळ्या विस्तारात निसर्ग आक्रसत गेला.
शहरी भागात शेकडो सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याला गावकडच्या सुखाची सर येत नाही.
वस्त्रालंकार म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा ‘लटकन’ हा त्यातलाच एक प्रकार आहे.
मोतीलाल धोंगडे मूळचे पुणेकर. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे ते कधी शाळेत गेले नाहीत.
साधा बटाटावडय़ाची आपली महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती चक्क ओरियंटलपर्यंत जाऊन पोहचली.
औषधी तसेच मसाल्याच्या पदार्थामध्ये उपयोगी ठरणारा लसूण आता तूरडाळीपेक्षा महागला आहे.
हव्याहव्याशा वाटणाऱ्या बदलांमुळे गडकरीचा हा कट्टा ठाणेकरांच्या सोबतीने सध्या गजबजू लागला आहे.
केवळ नाईलाज असल्याने दिवेकरांना हा धोक्याचा प्रवास करावा लागत आहे.
लयबद्ध आणि डौलदार शारीरिक हालचालीतून शब्दांशिवाय संवाद साधला जातो.