डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Octopus Have Blue Blood
Blue Blood: तीन हृदय असणाऱ्या ‘या’ प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा; काय आहे नेमकं शास्त्रीय कारण? प्रीमियम स्टोरी

Octopus Have Blue Blood: ही प्रजाती मुख्यत्वे समुद्रात राहते, जिथे त्यांना कमी ऑक्सिजन, थंड पाणी आणि खारं वातावरण अशा विविध…

17,000-year-old remains of blue-eyed baby boy unearthed in Italy
Discovering the Blue-Eyed Child: १७ हजार वर्षांपूर्वीच्या निळ्या डोळ्यांच्या बालकाचे अवशेष कोणती जनुकीय व इतर माहिती सांगतात? प्रीमियम स्टोरी

या पुराव्यांनुसार, त्याचे आई-वडील हे चुलतभाऊ-बहीण असण्याची शक्यता आहे.

Vir Das shares heartfelt post
Vir Das post: भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत चालवतोय टॅक्सी? काय नेमकं घडलं?

Vir Das shares heartfelt post: वीर दास यांनी केलेल्या पोस्टच्या निमित्ताने विदेशस्थ भारतीयांसाठी सारे काही ‘खूप छान’ या समजाला तडा…

Zardozi (Zardouzi)
ऋग्वेदापासून ते मुघल कालखंडापर्यंतची ज़रदोज़ीची परंपरा नेमकं काय सांगते?

Zardozi art from Rigveda to Mughal era: या कलेचा उगम ऋग्वेदाच्या काळापर्यंत मागे शोधता येतो. तर मुघल सम्राट अकबराच्या काळात…

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

Sandy Irvine 100 years later: या शोधामुळे मृत्यूपूर्वी अँड्र्यू अर्विनआणि जॉर्ज मॅलरी यांनी एव्हरेस्टचे शिखर सर केले होते का, हा…

USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?

USS Edsall ship wreck found: पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्यानंतर जपानी सैन्याने नष्ट केलेल्या दुसऱ्या महायुद्धातील एक अमेरिकन युद्धनौकेचा शोध लागला…

Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? प्रीमियम स्टोरी

Children’s Day: ते हत्ती इतके चतुर होते की त्यांनी त्या अन्नाला तोंडही लावले नाही. अखेरीस, या तीन हत्तींना उपाशी ठेवून…

History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला? प्रीमियम स्टोरी

Tipu Sultan: या हत्याकांडामुळे कर्नाटकमधील मंड्यम अय्यंगार हा समाज दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी दिवाळी साजरी करत नाही.…

Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य? प्रीमियम स्टोरी

History of Tipu Sultan: सैन्यातील एका टोळीने शंकराचार्यांच्या शृंगेरी मठावर हल्ला करून लुटमार व पवित्र स्थळाची विटंबना केली.

Queen Elizabeth II's wedding cake slice sold in auction
Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध? प्रीमियम स्टोरी

Slice Of Queen Elizabeth’s 1947 Wedding Cake: लग्नाचा केक तब्बल नऊ फूट उंच आणि २०० किलोहून अधिक वजनाचा होता. लग्नातील…

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी? प्रीमियम स्टोरी

Historic London to Kolkata Bus Route: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल होत आहे. या…

ताज्या बातम्या