डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
gandharva form of marriage in ancient india
प्राचीन भारतात ‘हा’ प्रेम विवाह का निषिद्ध मानला गेला? प्रीमियम स्टोरी

Marriage in Indian cultureही संकल्पना दोन व्यक्तींमधील प्रेम आणि आकर्षणाच्या कल्पनेवर आधारित आहे. प्रेम ही एक शक्तिशाली भावना आहे, जी…

Madan and Rati
भारतीय संस्कृती: प्रणय देवतांच्या प्रेमकथेचा अन्वयार्थ काय? प्रीमियम स्टोरी

Indian mythological love story पोपट हे कामदेवाचे वाहन असून त्याच्या हातात ऊसापासून तयार करण्यात येणारे धनुष्य आणि….

truth of Gyanvapi mosque
ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन? प्रीमियम स्टोरी

१८३१ साली ‘या’ ब्रिटिश विद्वानाने जुन्या काशी विश्वनाथ मंदिराचा लिथोग्राफिक नकाशा तयार केला आणि त्याच नकाशामुळे काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागी…

Ramabai Ambedkar birth anniversary
बाबासाहेब रमाबाईंना खंबीर आधारस्तंभ का मानत?

Ramabai Bhimrao Ambedkar रमाबाईंनी बाबासाहेबांना दिलेली अतुलनीय साथ, त्याग यामुळे  त्यांचा उल्लेख अभिमानाने ‘रमाई’ असा केला जातो!

Gyan Vapi Precincts c. 1870s.
ज्ञानव्यापी आणि शाही इदगाह मशीद: ‘हा’ अधिनियम हिंदू याचिकाकर्त्यांना का रोखू शकला नाही?

१९६८ मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही इदगाह ट्रस्ट यांच्यात झालेल्या तडजोडीद्वारे हा वाद मिटवण्यात आला आणि १९७४ मध्ये…

Head of Buddha from 11th century in the Guimet Museum, Paris. (Wikimedia Commons)
आशियातून लुटलेला सांस्कृतिक खजिना युरोप कधी परत करणार?

या कलावस्तू परत केल्यामुळे पाश्चिमात्य देशांना पुन्हा एकदा आशियाई देशांशी आपले संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत होणार आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman's blue sari in discussion; Why is 'Sari' a symbol of power for Indian women politicians!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची निळी साडी चर्चेत; का आहे ‘साडी’ भारतीय महिला राजकारण्यांसाठी शक्तीचे प्रतीक?

त्यानंतर १९९१ साली त्या निवडून आल्या, आणि त्यांनी सत्तेवर आल्यावर साडीला ढालीप्रमाणे स्वीकारले, त्यांच्या साडी परिधानाची पद्धत शक्तीचे प्रतीक ठरले.

27% reservation for OBCs in central government jobs and Mandal Commission What is history?
केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण आणि मंडल आयोग; काय आहे इतिहास?

हे आरक्षण लागू झाल्यावर या आरक्षणाला विरोध करणारे हिंसक आंदोलन भारताने पाहिले.

'Dragon Babies': Will China's Birth Rate Increase in 2024?
Chinese New Year: ‘ड्रॅगन बेबीज’: २०२४ मध्ये चीन मधील जन्मदर वाढणार का?

सामान्यत: ड्रॅगनच्या वर्षात जन्मदरात वाढ आढळून येते. चीनमधील मिथकांनुसार या वर्षात जन्माला येणारी मुले भाग्यवान असतात, त्यामुळे या वर्षी मुलांना…

Mahatma Gandhi on Ram Rajya Cinema Explained in Marathi
महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट आणि राम यांचा नेमका काय संबंध आहे? प्रीमियम स्टोरी

Mahatma Gandhi on Ram Rajya Cinema हा सिनेमा त्यांनी उद्योगपती शांतीकुमार मोरारजी यांच्या आग्रहास्तव पाहिला होता, ज्यावेळेस मोरारजी यांनी हा…

Moti Mahal vs Daryaganj: Who invented butter chicken?
बटर चिकन नक्की कोणाचे? दिल्ली उच्च न्यायालय काय देणार निर्णय? प्रीमियम स्टोरी

Who invented butter chicken? मोती महल आणि दर्यागंज या दोन्ही पक्षकारांनी बटर चिकनचा शोध लावल्याचा दावा केला आहे. ‘मोती महल’ने…

Indian National Flag Hoisting Rules and Naveen Jindal Fight
२६ जानेवारी १९९३ ठरला ‘टर्निंग पॉइंट’ आणि… राष्ट्रध्वज फडकवणे झाले सोपे! प्रीमियम स्टोरी

Indian National Flag and Navin Jindal : त्यांना ‘त्या’ खोलीत भारताचा राष्ट्रध्वज प्रदर्शित करायचा होता. यावर विद्यापीठाचा किंवा त्यांच्या अमेरिकन…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या