डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Geet Ramayana
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्राच्या घराघरात राम कथांच्या आगळ्या वेगळ्या सादरीकरणाने श्रोतृ वर्गाला मोहीत केले होते. हा कालखंड होता गीत रामायणाचा.

Ram Sita marriage
राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण? प्रीमियम स्टोरी

Ayodhya Ram Mandir: भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार त्यांची पत्नी लक्ष्मी राजा जनकाच्या घरी जन्म घेते. ती मोराच्या अंड्याच्या रूपात शेतात दिसते.…

Ram Mandir, Ayodhya
अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

शरीर कितीही सुंदर असो ते आत्म्याविना निर्जीव आहे. त्याच प्रमाणे देवतेशिवाय मंदिराला पावित्र्य नाही. म्हणूनच मंदिरासाठी देवालय, शिवालय, देवतायन अशा…

history of Student protest
विद्यार्थी आंदोलकांनी दिला स्वतंत्र भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री; ईशान्येकडील आंदोलने का ठरली भारताच्या इतिहासात महत्त्वाची? प्रीमियम स्टोरी

नोव्हेंबर १९७९ मध्ये गुवाहाटीमध्ये सुमारे सात लाख लोकांनी आणि राज्यभरातील वीस लाख लोकांनी सत्याग्रह केला. विद्यार्थी सरकारी कार्यालयात फिरायचे, त्यांना…

शरदचंद्र चट्टोपाध्याय
शरतचंद्र चट्टोपाध्याय, भारतीय साहित्यातील गाजलेल्या महिला पात्रांचे जन्मदाते!

Sarat Chandra Chattopadhyay Death Anniversary बंगाली कादंबरीकरांच्या यादीतील एक प्रसिद्ध नावं म्हणजे ‘शरतचंद्र चॅटर्जी’. आज त्यांची ८६ वी पुण्यतिथी आहे,…

Muslims and Hindus Are Not Aloud; Why this distinction in South Korea?
मुस्लीम अ‍ॅण्ड हिंदूज आर नॉट अलॉउड; दक्षिण कोरियात हा भेद कशासाठी?

के-ड्रामा आणि कोरियन सौंदर्यशास्त्राच्या चकचकीत जगाच्या पलीकडे भेदभावाचे एक कठोर वास्तव आहे, ज्याकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. जगभरात कोरियन…

Hikayat Seri Ram Ramayana Explained in Marathi
Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

Different Versions of Ramayana या भागात इस्लामचा प्रभाव वाढल्यानंतरही येथील जनसमूहाने राम नामाचा त्याग केला नाही. मलेशियात राम कथा विविध…

Navnirman Andolan
विद्यार्थी आंदोलनमुळे गुजरातमधील ‘त्यां’ची सत्ता गेली, नेमके काय घडले होते?

विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे मुख्यमंत्री पटेल यांनी ९ फेब्रुवारी १९७४ रोजी राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली.

Buddha Boy
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला नेपाळी अध्यात्मिक गुरू ‘बुद्ध बॉय’ कोण आहे? प्रीमियम स्टोरी

बुद्ध बॉय’ म्हणून ओळखला जाणारा नेपाळचा आध्यात्मिक नेता राम बहादुर बोमजोन याला मंगळवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि चार अनुयायांचे…

Naxalbari
जेएनयू, नक्षलवाद आणि विद्यार्थी संघटना: काय आहे नेमका संबंध?

भारतातील विद्यार्थी चळवळीने स्वातंत्र्य लढ्यात मोठेच योगदान दिले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या विद्यार्थ्यांच्या चळवळींचा उत्साह कोलमडलेल्या अवस्थेत होता. काँग्रेससह राष्ट्रीय पक्षांना आता…

Kadmat Island, Lakshadweep
लक्षद्वीपच्या मुस्लिमांनी जपलंय वेगळेपण, अजूनही करतात मातृवंशीय परंपरेचं अनुसरण प्रीमियम स्टोरी

..इथली काही कुटुंबे मुख्य भूमीवरील नायर आणि नंबूद्री ब्राह्मण कुटुंबातून इस्लाम स्वीकारलेल्यांचे वंशज असल्याचा दावा करतात.

pm modi Lakshadweep visit
मालदीवने भारताचा दुस्वास करण्यामागे ‘चिनी कनेक्शन’? पंतप्रधान मोदींची लक्षद्वीप भेट, समाज माध्यमांवर अवमानकारक, टीका! प्रीमियम स्टोरी

त्या पुढे #VisitMaldives #SunnySideOfLife” असे हॅशटॅग्स जोडले. ही पोस्ट आता डिलिट करण्यात आलेली असली तरी या पोस्टमध्ये शियुना यांनी भारताची…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या