डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
History of Student Movements in JNU and Student Protest Banning Explained in Marathi
JNU विद्यापीठात निदर्शनांवर बंदी: विद्यार्थी चळवळींनी स्वातंत्रपूर्व काळात भारतीय राजकारणाला आकार कसा दिला? प्रीमियम स्टोरी

JNU Student Protest Banning या विद्यार्थी आंदोलनांनी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Elections in Bangladesh
निवडणुका बांगलादेशमध्ये तरी, काळजी मात्र भारताला… असे का? प्रीमियम स्टोरी

शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये लोकशाही मागे पडल्याबद्दल काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

comparison of Jitendra Awhad with Shishupala
जितेंद्र आव्हाडांची तुलना शिशुपालाबरोबर; कोण होता शिशुपाल? काय आहे त्याच्या १०० अपराधांची कथा? प्रीमियम स्टोरी

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची तुलना शिशुपालाशी करण्यात आली आणि पुन्हा एकदा महाभारतातील गोष्टींना नव्याने उजाळा मिळाला आहे.

Nath Sect
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेल्या मलंगगडाशी संबंधित ‘मच्छिन्द्रनाथ’ कोण होते? प्रीमियम स्टोरी

१८८२ साली प्रकाशित झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर्स मध्ये या स्थळाचा उल्लेख आढळतो.

Savitribai Phule
आंतरजातीय विवाहाविरोधात होणाऱ्या हत्त्यांना (ऑनर किलिंग) उघडपणे विरोध करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले; काय होता तो प्रसंग?

Savitribai Phule Birth Anniversary: त्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रेमीयुगुलांचे प्राण कसे वाचले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी घेतलेली भूमिका याविषयी सविस्तर माहिती या…

Bharatratna
‘भारतरत्न’ची ७० वर्षे; का व कधी सुरू झाला हा सर्वोच्च नागरी सन्मान? प्रीमियम स्टोरी

केवळ कला, विज्ञान, साहित्य, सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता. परंतु २०११ साली या पुरस्कारासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

Bhima Koregaon War 1818
भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते? प्रीमियम स्टोरी

इंग्रजांच्या नोंदीनुसार ८३४ इंग्रज सैन्यांपैकी २७५ सैनिक मारले गेले. काही जखमी झाले तर काही हरवले. मराठ्यांचे ५०० सैनिक मारले गेले,…

Inauguration of Valmiki Airport by PM Modi and story of Valmiki rushi
अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकींचे नाव ; कोण होते वाल्मिकी ऋषी? प्रीमियम स्टोरी

या जगात कोणी नीतिमान मनुष्य शिल्लक आहे का? असा प्रश्न वाल्मिकी ऋषी नारद मुनींना विचारतात..

Unprecedented intrusion in Lok Sabha
१३ डिसेंबर संसदेतील घुसखोरी : ‘ते’ दोघे संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे भेदू शकले?

सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या, संसदेच्या नवीन इमारतीतील सभागृहाच्या मजल्यापासून अभ्यागतांच्या गॅलरीची कमी झालेली उंची, उशिरा येणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ…

Kakori train robbery incident
‘शंभरीच्या उंबरठ्यावरील तरुण क्रांतिकारकांची काकोरी ट्रेन दरोड्याची घटना नेमकी काय होती?

चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांचाही समावेश एचआरएमध्ये नंतरच्या कालखंडात झाला. १ जानेवारी १९२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या जाहीरनाम्याचे नाव क्रांतिकारी…

Italian New Year's traditions
लाल अंतर्वस्त्रं ते मसूर खाणे… काय सांगतात इटलीमधील नववर्षाच्या परंपरा? प्रीमियम स्टोरी

New Year 2024: मध्ययुगात, वाईट नशीब दूर करण्यासाठी मांडीचा सांधा लाल कापडाने झाकावा अशा प्रथा रूढ झाल्या.

Gujarat No More A Dry State
आता गुजरातमध्येही मद्यसेवन करणे शक्य? ही सवलत नक्की कोणासाठी?

अर्ज करणाऱ्या व्यक्तीला प्रक्रिया शुल्क म्हणून २,००० रुपये आणि वैद्यकीय तपासणी शुल्क म्हणून २,००० रुपये भरावे लागतील

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या