डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
History of Cakes
केकचा शोध कोणी लावला; हे कसे घडले? प्रीमियम स्टोरी

रोमन साम्राज्यातही केक तयार करण्याची प्रदीर्घ परंपरा होती. पूर्वीचे केक आज आपल्याला माहीत असलेल्या केकपेक्षा खूप वेगळे होते. ते ब्रेडसारखे…

Women's tears reduce aggression
स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन… प्रीमियम स्टोरी

अश्रूंमध्ये असलेले काही वैशिष्ट्यपूर्ण घटक खरोखरच ही आक्रमकता कमी करतात. माणसाच्या रडण्याच्या प्रक्रियेवर संशोधन करताना विख्यात उत्क्रांतीतज्ज्ञ चार्ल्स डार्विनदेखील…

price of garlic
आता लसूणही महागला, दर किती काळ चढे राहणार,  वाचा… प्रीमियम स्टोरी

देशभरात लसूणीची किरकोळ किंमत रु. २५०-३५० /किलो इतकी आहे, जी गेल्या वर्षी सुमारे रु. ४०/किलो इतकी होती.

Goddess Sita's birthplace at Punaura Dham in Sitamarhi
बिहार खरंच सीतेचे जन्मस्थान आहे का? काय सांगतात पौराणिक संदर्भ? प्रीमियम स्टोरी

वैदेही आणि जानकी ही नावे सीतेचे वडील, राजा जनक, ज्यांना विदेह देखील म्हणतात, यावरून आलेली नावे आहेत. चित्रकूट येथे रामाच्या…

Opposition MPs protest at the Parliament premises after 49 members were suspended from the Lok Sabha today. (AP)
एका दिवसात सर्वाधिक ७८ विरोधी खासदार निलंबित: हे का घडले, संसदेचे नियम काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

पीठासीन अधिकारी खासदाराला कोणत्याही उच्छृंखल वर्तनासाठी सभागृहातून बाहेर जाण्याचे निर्देश देऊ शकतात.

Portrait of Guru Tegh Bahadur in the Pahari style.
इस्लामपेक्षाही मृत्यूला जवळ करणारे गुरू तेग बहादूर कोण होते?

त्यांच्या तीन शिष्यांची एकामागून एक हत्या करण्यात आली. तरीही ते त्यांच्या नकारावर ठाम राहिले, यामुळेच त्यांना चांदणी चौकात फाशी देण्यात…

kashi vishwanath temple
काशी-तमिळ संगममचे उद्घाटन: काशी आणि तमिळ भूमीचा प्राचीन संबंध काय आहे?

तेनकासी येथील काशी विश्वनाथर मंदिराव्यतिरिक्त, काशीचे नाव असलेली शेकडो शिव मंदिरे तामिळनाडूमध्ये आहेत. काशी हे उत्तर भारतात असले तरी, या…

History of Krishna Birthplace Mathura in Marathi
Mathura History: मथुरेतील कृष्ण जन्मस्थान: इतिहास नेमके काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Birthplace of Krishna Mathura History रामजन्मभूमीचा वाद संपतो न संपतो तोच आता मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद उफाळून आला आहे. …या…

Pakistan army surrendered 1971 war
Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

Victory Day 1971: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण या दिवशी केले जाते, ही घटना शौर्य आणि…

Bhagat Singh and Batukeshvar Datta
९४ वर्षांपूर्वी, जेव्हा भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब… 

..अशाच स्वरूपाची साम्य दर्शविणारी घटना ९४ वर्षांपूर्वी इतिहासात घडली होती. क्रांतिकारक भगतसिंग यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीच्या…

sharad pawar
Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात? प्रीमियम स्टोरी

Sharad Pawar चमचा घालतानाही जीवघेण्या वेदना व्हायच्या. तोंडातून रक्ताचे थेंब ठपकायचे. पूर्ण नॅपकिन रक्तानं भरायचा.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या