डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
PM Modi Meloni Selfie
भारत आणि इटलीच्या पुन्हा एकदा जुळतायत रेशीमगाठी, पण का? आणि कशासाठी?

#Melodi दशकभरानंतर नवी दिल्ली आणि रोम यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. चीनबद्दल इटलीच्या बदलत्या विचारांनी भारत आणि…

Tandava dance Nataraj Shiva sculpture in the art tradition of india
UPSC-MPSC :  ‘तांडव’ हा नृत्य प्रकार नेमका काय आहे? भारतीय शिल्पकलेत त्याचे स्वरूप कसे असते? प्रीमियम स्टोरी

शिव आगम ग्रंथांमध्ये शिव तांडव नृत्याचे संदर्भ येतात. तांडव नृत्य प्रकारात उमातांडव, प्रदोष तांडव, आनंद तांडव अशा प्रकारांच्या तांडव नृत्याचा…

Archies: Indian teen musical comedy film
जगप्रसिद्ध आर्ची या कॉमिक्स पात्राने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात अमेरिकेतील नैतिक समाजाची पायाभरणी कशी केली? प्रीमियम स्टोरी

त्या काळातील कॉमिक्सचे जग हिंसा आणि लैंगिक विषयाला प्राधान्य देत होते, त्या पार्श्वभूमीवर आर्ची हे कॉमिक्स हा एक चांगला पर्याय…

Mohenjo Daro
तब्बल ९३ वर्षांनी मोहेंजोदारोमध्ये सापडला ‘हा’ खजिना!  प्रीमियम स्टोरी

मोहेंजोदारो ही दक्षिण आशियातील महत्त्वाची नगर रचना मानली जाते. हे शहर आपल्या तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या ५००० वर्षे जुन्या शहरातून…

Mahaparinirvana Day 2023
महापरिनिर्वाण दिन: बाबासाहेबांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानापेक्षा गौतम बुद्धांचा मार्ग श्रेष्ठ का मानला? प्रीमियम स्टोरी

महापरिनिर्वाण दिवस २०२३: भिक्खूंच्या मालकीचे किंवा संपत्तीचे नियम “रशियातील कम्युनिझमपेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत.

How are Indian Navy's warships and submarines named?
भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात? प्रीमियम स्टोरी

Indian Navy Day 2023 विमानवाहू युद्धनौकांना विक्रांत, विराट किंवा विक्रमादित्य अशी अमूर्त नावे दिली जातात, तर फ्रिगेट्सना पर्वतराजी..

What is Gray Market Premium
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय? ग्रे मार्केटमध्ये शेअर्सचा व्यवहार कसा होतो?

ग्रे मार्केट ही संज्ञा IPO मार्केटशी संबंधित आहे. IPO कोणत्या किमतीवर लिस्ट होणार हे ठरविण्यासाठी ग्रे मार्केट ही संज्ञा वापरली…

Former US Secretary of State Henry Kissinger dies aged 100
Bangladesh Crisis: हेन्री किसिंजर जेव्हा तिरस्कार व्यक्त करताना इंदिरा गांधींना b**ch म्हणाले! प्रीमियम स्टोरी

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना भारताविषयी तीव्र तिरस्कार होता,…

UNLF is the oldest valley-based insurgent group in Manipur
UNLF या मैतेई बंडखोर गटाने केंद्र सरकारशी शांतता करार करण्याचे कारण काय?

मणिपूरमधील मतैई फुटीरतावादी गट ‘युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट’ (UNLF) बरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली

Napoleon new movie 2023
नेपोलियनला भारत का जिंकायचा होता? प्रीमियम स्टोरी

नेपोलियनला फ्रेंच साम्राज्याचा प्रमुख शत्रू ब्रिटनला धडा शिकवायचा होता तसेच भारतासोबतचा उदयोन्मुख ब्रिटीश व्यापार खंडित करायचा होता.

Angkor Wat temple
जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

सूर्यवर्मन याने व्हिएतनामपर्यंत आपले राज्य वाढविले होते. सूर्यवर्मन हा विष्णूचा परम भक्त होता. याच्या काळात अनेक विष्णू मंदिरे बांधली गेली.…

Arab and Muslim foreign ministers in China
अरब राष्ट्रांशी संगनमत करून चीनची नवी खेळी!

भेट देणाऱ्या शिष्टमंडळात वेस्ट बँक, सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त आणि इंडोनेशियामधील पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे परराष्ट्र मंत्री तसेच इस्लामिक सहकार्य संघटनेचे महासचिव…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या