डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Mumbai 26/11 Attack
15 years of 26/11: मुंबई दहशतवादी हल्ल्याने भारताच्या पायाभूत सुरक्षा सुविधा कशा बदलल्या?

Mumbai 26/11 Attacks सागरी सुरक्षा कडक करणे आणि गुप्तवार्ता संकलन नेटवर्कमधील (इंटेलिजन्स ग्रीड) त्रुटी दूर करणे, दहशतवादाचा सामना करण्यासाठी कायदेशीर…

26/11 Mumbai terrorist attacks
Mumbai 26/11 Attacks: …आणि तुकाराम ओंबळे शहीद झाले! गड आला पण सिंह गेला…! प्रीमियम स्टोरी

15 years of 26/11 आता जिंकली ना इंडिया? परत परत काय फोन करताय? …परंतु हा फोन त्यासाठी नव्हता. दक्षिण मुंबईत…

Yemen's Houthis
भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे हूती आहेत तरी कोण?

हिजबुल्ला या अतिरेकी गटाने हूतींना लष्करी आणि राजकीय दोन्ही प्रकारे मदत केली, नंतरच्या काळात इराण देखील हूतींचा समर्थक झाला.

What is Black Friday sale in Marathi, Black Friday 2023
Black Friday Sale 2024: ब्लॅक फ्रायडे म्हणजे नेमके काय? ब्लॅक फ्रायडेच्या खरेदीची परंपरा कधी सुरु झाली? प्रीमियम स्टोरी

History of Black Friday Sale: २९ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून जगभरात ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होत आहे. या दिवशी वेगवेगळ्या आस्थापनांकडून…

Tulsi Vivah 2023
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाहामागच्या प्रथा- परंपरा काय आहेत? प्रीमियम स्टोरी

Tulsi Vivah: शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते, याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत- वैकल्यांची मांडणी…

chhath puja
Chhath Puja 2024: छठ पूजा काय असते? हा सोहळा किती दिवसांचा असतो?

छठ पूजा म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते? छठी मैया कोणती देवता आहे? छठ बिहारी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय…

indira and firoz gandhi marriage story Marathi News
Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

Indira Gandhi birth Anniversary नेहरूंना हे प्रेम मान्य नव्हते मात्र, नेहरूंच्या तीव्र विरोधानंतरही या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही…

Tiger 3
टायगर ३: बॉलिवूडमधील पाकिस्तानचे चित्रण आणि नवा बदल, पण असे का?

या चित्रपटाने पाकिस्तानमधील अत्याचारी समाजाचा पुनरुच्चार केला, परंतु तरीही “सर्व पाकिस्तानी वाईट नसतात” असा संदेश दिला.

Birsa Munda
Birsa Munda birth anniversary 2024: बीर बिरसा ने बाग मारा… बिरसा मुंडा कोण होते? प्रीमियम स्टोरी

PM Modi Pays Tributes To Birsa Munda: “साहेब एक टोपी (म्हणजेच ब्रिटिश आणि मिशनरी एकच टोपी घालतात).” त्यातून त्यांच्या मनात…

Balasaheb Thackeray Sharad Pawar Friendship Marathi News
Balasaheb Thackeray: कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी … असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना का म्हणाले होते? प्रीमियम स्टोरी

Balasaheb Thackeray Death Anniversary: शेवटचं वाक्य ‘तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा आदेश मी तुम्हाला देतो आहे, असे होते.

hydrogenated oils
हायड्रोजनेटेड तेल म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहे का? प्रीमियम स्टोरी

एलडीएल कोलेस्टेरॉलमध्ये वाढ आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

ताज्या बातम्या