डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Gajalakshmi
भारतीय कला-साहित्यातील देवी लक्ष्मीची बदलती प्रतिमा!

लक्ष्मी अनेक दशकांहून अधिक काळ कलाकारांसाठी एक अद्भुत विषय आहे, तिची प्रतिमा नेहमीच कलाकारांच्या कलेत ठळकपणे दिसून येते.

Bhoot Chaturdashi
Diwali 2024: दिवाळीला ‘भूत चतुर्दशी’ का म्हणतात? प्रीमियम स्टोरी

Bhoot Chaturdashi: संध्याकाळच्या वेळी स्त्रिया गावाच्या चौकात किंवा शहरांमध्ये, त्यांच्या घराच्या कोपऱ्यात पाणी ओतून एक वर्तुळ काढतात आणि मध्यभागी ‘वडे’…

Indochina relations
भारताचा ‘झोरावर’ चिनी ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होणार का? काय आहे ‘प्रोजेक्ट झोरावर’?

म्हणुनच या रणगाड्याला ‘झोरावर’ हे नाव देण्यात आले. हा रणगाडा वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये, हाय अल्टिट्यूड एरिया (HAA) ते सागरी बेटाचा प्रदेश…

Diwali 2023
Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का? प्रीमियम स्टोरी

वायुप्रदूषणासाठी फटाके मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात, या आधुनिक काळात भारतात फटाके सहज उपलब्ध आहेत. सर्वांना परवडणारे आहेत. परंतु कधी काळी…

Skyquakes
Skyquakes: स्कायक्वेक्स म्हणजे काय? भूकंप खरोखरच अवकाशात होतात का?

आकाशकंप ही एक अशी घटना आहे जिथे आकाशातून मोठा आवाज येत असल्याचे सांगितले जाते. या आवाजामुळे इमारतीमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये…

bhutan king visit to india
भूतानने आसामच्या बंडखोर गटांविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन ‘ऑल क्लीअर नक्की’ काय होते?

भूतानच्या सम्राटाने आसाम या राज्याला दिलेली ही पहिलीच भेट होती. त्यानिमित्ताने यापूर्वी राबविलेले ‘ऑपरेशन ऑल क्लीअर’ आणि त्यामागची घटनाचक्रे समजून…

Akbar and Tansen visit Swami Haridas in Vrindavan.
Gwalior ‘city of music’: अकबरालाही संगीताच्या प्रेमात पाडणाऱ्या शहराला जागतिक ओळख; काय आहेत या शहराशी संबंधित संगीत परंपरा?

UNESCO declared Gwalior as city of music: UNESCO ने ग्वाल्हेरला ‘संगीताचे शहर’ घोषित केले आहे. ग्वाल्हेर आणि तेथून निर्माण झालेल्या…

Rashmika Mandanna on Deepfake Viral Video Marathi News
‘डीपफेक’ व्हिडिओ मध्ये रश्मिका मंदाना?.. बनावट व्हिडिओ कसे ओळखाल? प्रीमियम स्टोरी

Rashmika Mandanna on Deepfake Viral Video तक्रारीच्या ३६ तासांच्या आत असे व्हिडिओ आणि चुकीची माहिती रद्दबातल ठरविणे ही सोशल मीडिया…

Israel and America relations
इस्रायल- अमेरिका संबंधांचा लोलक मैत्रीच्या दिशेने कसा सरकला?

युद्धादरम्यान इस्रायलला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता, हेन्री किसिंजर यांना इस्रायलला वाचवण्यासाठी “काहीही करावे” असे आदेश निक्सन यांनी दिले होते.

6th Day War Israel
नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व सुएझ कालव्याने कसे सिद्ध केले?

यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवायचे होते. नासेर यांच्याकडून सुएझ कालव्याविषयी घोषणा करण्यात आली, त्यावेळस…

Israeli Declaration of Independence on 14 May 1948
इस्रायलची निर्मिती: ब्रिटिश का ठरले पॅलेस्टाईनच्या फाळणीस कारणीभूत? प्रीमियम स्टोरी

त्या वेळेस बिटिशांनी झिओनिस्टांच्या तुलनेत अरब नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांना प्राधान्य दिले.

Indira Gandhi Death Anniversary Marathi News
Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

Indira Gandhi Death Anniversary इंदिरा गांधींना मुळीच आत्मविश्वास नव्हता. संसद सदस्य म्हणून त्या अकार्यक्षम होत्या. त्या आपलं भाषण लिहून काढीत…

ताज्या बातम्या