डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
6th Day War Israel
नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व सुएझ कालव्याने कसे सिद्ध केले?

यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवायचे होते. नासेर यांच्याकडून सुएझ कालव्याविषयी घोषणा करण्यात आली, त्यावेळस…

Israeli Declaration of Independence on 14 May 1948
इस्रायलची निर्मिती: ब्रिटिश का ठरले पॅलेस्टाईनच्या फाळणीस कारणीभूत? प्रीमियम स्टोरी

त्या वेळेस बिटिशांनी झिओनिस्टांच्या तुलनेत अरब नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांना प्राधान्य दिले.

Indira Gandhi Death Anniversary Marathi News
Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

Indira Gandhi Death Anniversary इंदिरा गांधींना मुळीच आत्मविश्वास नव्हता. संसद सदस्य म्हणून त्या अकार्यक्षम होत्या. त्या आपलं भाषण लिहून काढीत…

Israel's national flag
इस्रायल- हमास युद्ध: इस्रायलच्या राष्ट्रध्वजावर ‘हे’ चिन्ह आले कुठून? प्रीमियम स्टोरी

१४ मे १९४८ रोजी इस्रायलने स्वातंत्र्य घोषित केले, त्यावेळेस  झिओनिस्ट ध्वज पॅलेस्टाईनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच वर्षी १२ नोव्हेंबर…

Bombil-Bombay Duck
बोंबिलाला ‘बॉम्बे डक’ का म्हणतात? हा मासा नाही, तर बदक आहे का?

त्यांना माशांचा वास सहन होत नव्हता. बंदीला विरोध करण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाने “सेव्ह बॉम्बे डक” मोहीम सुरू केली होती.

why has SEBI barred Nasiruddin Ansari of Baap from the markets
बाप ऑफ चार्टचा सर्वेसर्वा नासिरुद्दीन अन्सारी कोण आहे?, सेबीने त्याच्यावर बंदी का घातली आहे? 

लोकप्रिय ‘फिन्फ्लूएन्सर’ने गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणूक करण्याबद्दल ‘शिक्षण’ देण्याच्या नावाखाली त्यांची दिशाभूल केली. त्याने १७ कोटी रुपयांची अफरातफऱ केल्याचे सांगितले जात…

Killers of the Flower Moon
१००’अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय? आता उलगडतेय रुपेरी पडद्यावर प्रीमियम स्टोरी

Killers of the Flower Moon: तेलाचे मोठे साठे सापडल्यानंतर झालेल्या गूढ हत्यांचे चित्रण आणि नव्याने स्थापन झालेला एफबीआयचा तपास, मूळ…

NCERT Syllabus Committee Suggests 'Bharat' to Replace India
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम समितीने ‘इंडिया’ च्या जागी ‘भारत’ हे सुचवले: देशाच्या नावांचा संक्षिप्त इतिहास आहे तरी काय?

मुघलांच्या सुरुवातीच्या काळात (१६ वे शतक), संपूर्ण इंडो-गँजेटिक खोऱ्याचे (गंगेचे खोरे) वर्णन करण्यासाठी ‘हिंदुस्तान’ हे नाव वापरले जात असे.

October 26: Jammu and Kashmir became an integral part of India!
२६ ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीर हा भाग भारताचा अविभाज्य झाला!

माझ्या राज्यात सध्या परिस्थिती आणीबाणीची आहे, एकूणच माझ्याकडे भारतीय अधिराज्याकडे मदत मागण्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच, माझ्या राज्याने भारताच्या अधिराज्यात प्रवेश…

A riot broke out in the history of mumbai due to stray dogs
‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’! प्रीमियम स्टोरी

इंग्रजांच्या या हुकुमानुसार वर्षातून, ‘तीन ते चार महिने कुत्रे मारावेत, जो कुत्रे मारील त्यास सरकारकडून आठ आणे इनाम मिळेल’. दरवषी…

gold in India
Vijayadashami 2024 Gold: प्राचीन भारतात एवढे सोने आले कुठून? प्रीमियम स्टोरी

या चकाकणाऱ्या धातूने अनेक युद्धांना जन्म दिला, अनेक आक्रमणकर्त्यांना आकर्षित केले. यामुळे अनेक संस्कृतींचा उदय आणि पतनही झाले.

China-Afghanistan relations
चीन आणि तालिबान यांच्या मधुर संबंधांमागे आहे तरी काय? चीनची नजर अफगाणिस्तानवर कशासाठी? 

जागतिक महासत्ता होण्याच्या चीनच्या महत्त्वकांक्षेने, या प्रकल्पात महामार्ग, रेल्वे, ऊर्जा पाइपलाइन, पर्वतीय मार्ग आणि सीमा क्रॉसिंगच्या जाळ्याची कल्पना करण्यात आली.

ताज्या बातम्या