डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Entrance to a public bomb shelter, Israel
इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?

यातूनच इस्त्रायलींना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत आहे, ते कळते. आम्ही इस्रायलला स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा प्रदान केला पाहिजे.

Durga Puja
Shardiya Navaratri 2024: दुर्गा पूजा इंग्रजांच्या काळात लोकप्रिय का झाली? प्रीमियम स्टोरी

एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की त्याने दुर्गेची प्रतिमा पाहिली होती, जिथे म्हशीच्या राक्षसाची जागा त्याच्या एका सहकाऱ्याने घेतली होती.

Sharadiya Navaratra 2023: Who is 'Bhutya', a true devotee of Jagadamba in Maharashtrian folk culture?
Sharadiya Navaratra 2023: महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीतील जगदंबेचा निस्सीम भक्त ‘भुत्या’, आहे तरी कोण?

डोक्यावर तांदूळ टाकतात आणि त्याच्या हातात जळता पोत आणि तोंडात जळती वात देतात. असा पद्धतीने दीक्षा विधी केला जातो.

What exactly is Sextortion
‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल? प्रीमियम स्टोरी

Sextortion या संभाषणात पीडीत समोरचा फ्रंट कॅमेरा वापरत असताना; आरोपी मात्र नेहमी मोबाईलच्या मागच्या बाजूस असलेला रेअर कॅमेरा वापरतो; आणि…

Ljjagauri
Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील? प्रीमियम स्टोरी

सिध्दनकोट्टे येथे स्त्रिया देवीच्या योनीला आणि स्तनांना लोणी आणि शेंदूर लावून आपली कूस उजविण्यासाठी देवीची प्रार्थना करतात.

Ambedkar delivering speech during mass conversion in Deekshabhoomi, Nagpur, 14 October 1956.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली होती?

Dr. Babasaheb Ambedkar १४ ऑक्टोबर: नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय असल्याने आंबेडकरांच्या नागपूर शहराच्या निवडीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण…

Dr. Babasaheb Ambedkar Conversion Day-Why did they initiate Buddhism?
Dr. Babasaheb Ambedkar १४ ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर दिन- बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली?

Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली यासाठी अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे डॉ.…

Battle of Haifa
हैफाची लढाई: इस्रायलच्या निर्मितीत भारतीय सैनिकांचा ‘तो’ लढा ठरला निर्णायक ! प्रीमियम स्टोरी

या शस्त्राच्या नावावरून या भारतीय सैनिकांना ‘लान्सर्स’ म्हणून संबोधले गेले. हे शस्त्र वेगाने येते, आपल्या शत्रूला गुंतवून ठेवते. हे शस्त्र…

जेरुसलेम: एका शहराच्या तीन कथा … ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम
जेरुसलेम: एका शहराच्या तीन कथा … ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम प्रीमियम स्टोरी

यामुळेच या तीनही धर्माच्या अनुयायांना या शहराकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे खूप कठीण होते.

इस्रायली सिनेगॉग, दिल्ली
इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !

भारत हा जगातील सर्वात सहिष्णु देश आहे, जेथे त्यांना ज्यू विरोधी अनुभव कधीही आला नाही. इस्रायलला परत गेलेले बेने इस्रायली…

मराठी बेने इस्रायल कुटुंब
इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?

बेने इस्रायली, हे मुख्यतः महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले होते. त्यांना इस्रायलमध्ये स्थायिक झाल्यावर सर्वाधिक भेदभावाचा सामना करावा लागला होता. १९४८ ते…

ताज्या बातम्या