डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti: अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महात्मा गांधींनी कशी प्रेरणा घेतली? प्रीमियम स्टोरी

ब्रिटीशांच्या वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी भारतीयांना आवाहन करताना, महात्मा गांधींनी अनेकदा अमेरिकन क्रांतीचा उल्लेख केला आणि त्यातून प्रेरणा घेतल्याचे वारंवार सांगितले.

International Coffee Day, 2023
International coffee Day 2023: ‘कॉफी पेक्षा बिअर बरी’ असे म्हणण्याची वेळ का आली होती?; कशा प्रकारे कॉफी ठरली जगभरातील वेगवेगळ्या क्रांतीना कारणीभूत ? प्रीमियम स्टोरी

कॉफी ही जगभरातील अनेक क्रांतीना कारणीभूत ठरली, असे म्हटल्यास खोटे ठरू नये. ऑटोमन साम्राज्यापासून ते अमेरिकन, फ्रेंच क्रांतीपर्यंत कॉफीहाऊसने वैचारिक…

Gara Work
‘पारशी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक’: गारा भरतकामाचा इतिहास आणि लुप्त होत चाललेली कलाकृती

साड्या, दुपट्टे १२,००० रुपयांपासून सुरू होतात आणि १,२०,००० रुपयांपर्यंत त्यांची किमंत असू शकते.

A different love story of Lakshman and Urmila
लक्ष्मण आणि उर्मिला यांची रामायणातील वेगळी प्रेमकथा !

जे एक खोल आणि चिरस्थायी प्रेम जोपासू पाहत आहेत, अशा सर्वांसाठी लक्ष्मण आणि उर्मिलाची प्रेमकथा प्रेरणादायी आहे.

Womens Reservation Bill
३३ टक्के महिला आरक्षणाचे मूळ रोवणाऱ्या महिला खासदार कोण होत्या? काय आहे त्यांचा इतिहास?

पहिल्या लोकसभेच्या ४९९ जागांपैकी २२ जागा महिलांनी जिंकल्या होत्या. ही संख्या कमी असली तरी, त्यांचे कर्तृत्त्व मात्र अफाट होते.

Waheeda Rehman conferred with Dadasaheb Phalke Award
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांत ‘भारतीय स्त्री’चे चित्रण कसे केले आहे?

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा सन्मान मानला जातो, जो सिनेक्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीबद्दल दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार…

birth anniversary of bhagat singh
Shaheed Bhagat Singh’s birth anniversary: पंडित नेहरू यांनी भगतसिंग यांचे समर्थन का आणि कसे केले? प्रीमियम स्टोरी

भगत सिंग जयंती: नेहरू म्हणाले होते, “मी त्यांच्याशी सहमत असो वा नसो, माझे हृदय भगतसिंगांसारख्या माणसाच्या धैर्य आणि आत्मत्यागाच्या कौतुकाने…

ASI
भारतीय इतिहास आणि संस्कृती सांगणाऱ्या पुरातत्त्वीय स्थळांचे भविष्य काय? भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (एएसआय) कार्यप्रणालीवर का निर्माण झाली आहेत प्रश्नचिन्हे?

ब्रिटिशांनी निवडलेली स्मारके किंवा वसाहत युगाचा गौरव करणाऱ्या स्मारकांना केंद्र सरकारकडून संरक्षित स्मारकांच्या यादीतून बाहेर काढले जाईल.

UNESCO Hoysala temples
युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?

युनेस्कोच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन मादिरांपैकी दोन मंदिरे होयसळांची राजधानी असलेल्या पूर्वी बेलूर आणि नंतर हळेबिडू (किंवा द्वारसमुद्र) या शहरांमध्ये…

south east asian ganesh ganpati
History and culture of Ganesh festival: भारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?

History and culture of Ganesh festival: तिबेट, चीन, जपान आणि आग्नेय आशियातील इतर अनेक देशांत गणरायाच्या पूजनाची परंपरा आजही अस्तित्त्वात…

Gauri Ganpati Ganesh Chaturthi Festival
Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’! प्रीमियम स्टोरी

Ganesh festival Ganpati Gauri: गौरी पूजनासाठी जी गौरी घरी आणली जाते, तिला ज्येष्ठागौरी असे म्हणतात… मग ही ‘निर्ऋती’ कोण? तिचा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या