डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Portuguese and Gujarati Bania
पोर्तुगीज- गुजराती बनिया कंपन्या आणि आफ्रिकेने भारताला श्रीमंत होण्यास कशी केली मदत?

१६ व्या शतकात गोव्यात धार्मिक छळासाठी जेसुइट्स जबाबदार असले तरी १७ व्या आणि १८ व्या शतकापर्यंत त्यांचे व्यापाऱ्याच्या निमित्ताने गुजराती…

life after death
मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन? प्रीमियम स्टोरी

एका व्यक्तीला एका बुरखा सदृश्य व्यक्तीने परत शरीरात जाण्यासाठी मार्गदर्शन केले होते, तो त्याला एका शेतात घेवून गेला जेथे त्याचे…

nose jewellery of Mexican culture
प्राचीन मेक्सिकन संस्कृतीमध्ये मानवी हाडांपासून तयार होत होती नाकातली नथ !

भारतीय संस्कृतीप्रमाणे प्राचीन मेक्सिकन स्त्रियांनाही नथीची हौस असल्याचे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात…

A passionate unrequited love story…. Urvashi and Pururava!
एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

उर्वशीची तिसरी अट, उर्वशी आणि पुरुरवा यांनी एकमेकांना कधीही विवस्त्र पाहू नये. ज्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिसरी अट ओलांडली जाईल,…

What challenge do newly discovered ape remains in Turkey pose to the story of human evolution
तुर्कस्तानातील नव्याने सापडलेले एपचे अवशेष मानवी उत्क्रांतीच्या कथेला कोणते आव्हान देतात?

या नवीन संशोधनामुळे सुमारे नऊ ते सात दशलक्ष वर्षांदरम्यान मानवाचे पूर्वज आफ्रिकेत स्थलांतरित होण्यापूर्वी युरोपामध्ये उत्क्रांत झाले या सिद्धांताला महत्त्व…

Manipur
मणिपूर भारतात कसे विलीन झाले?

मणिपूर काँग्रेस त्यावेळी विरोधी पक्ष होता तो संविधानाच्या विरोधात होता आणि त्यांनी मणिपूरच्या भारतात विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू केले. इराबोट आणि…

House of Jagat Seth
बंगालमधील ‘हे’ मारवाडी व्यापारी घराणे ठरले होते मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनीचे कर्जदाते !

एका जैन संताच्या आशीर्वादाने ते अधिक चांगल्या संधींचा शोध घेत पाटणा येथे येवून पोहोचले,आज पाटणा हे आर्थिकदृष्ट्या मागास असले तरी…

Mughal Art
‘या’ मुघल सम्राटाला होते ख्रिश्चन धर्माविषयी कुतूहल! त्याचा भारतीय कलापरंपरेवर काय परिणाम झाला? प्रीमियम स्टोरी

त्यांनी या निमंत्रणात उत्तरेकडील मुस्लिम राज्यकर्त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण आणि कायदे शिकवण्याची संधी पाहिली आणि ते भविष्यात धर्मांतर करतील या…

Chandrachud Shiva
चांद्रयान-३: भारतीय संस्कृतीतील चंद्राच्या, शिवापासून ते रामापर्यंतच्या पौराणिक कथा

१७ व्या शतकात मुघलांच्या अधिपत्याला झुगारून मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कपाळावर चंद्राची खूण घेतली होती. त्याला…

Kamakhya Temple
Sharadiya Navaratra 2023: भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?

किंबहुना देवीच्या प्रसादामध्ये रक्तवस्त्राचा तुकडा आशीर्वाद म्हणून देण्यात येतो. हा वस्त्रप्रसाद प्राप्त झाल्यावर मनोवांच्छित फळाचा लाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या