डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Why does China hate India's 'Sanskrit'? What exactly is the case?
चीनला भारताच्या ‘संस्कृत’चे वावडे का ? काय आहे नेमके प्रकरणं?

‘द इकनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने गेल्या महिन्यात झालेल्या G20 ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीत तसेच इतर तत्सम G20 कागदपत्रांमध्ये या संस्कृत…

Rajiv Gandhi Jayanti 2023
राजीव गांधी जयंती २० ऑगस्ट: राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी नलिनी श्रीहरन कोण होती? प्रीमियम स्टोरी

तुरुंगात एका अधिकार्‍याने माझ्या मुलीच्या जन्मापूर्वीच शरीरविक्रय व्यवसयात ढकलून देईन, अशी धमकी दिली होती.माझ्या मुलीने काय चूक केली?

World Photography Day
World photography day- इतिहास काय सांगतो? ‘तो’ भारतीय छायाचित्रकार कोण, ज्याच्यामुळे हा दिवस जगभर साजरा केला जातो?

World Photography Day 2023 जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात यावा अशी कल्पना १९९१ पर्यंत कुठेही अस्तित्त्वात नव्हती, याचे श्रेय भारतीय…

Netaji Subhashchandra Bose
नेताजींच्या मृत्यूचे गूढ खरंच तैवानमध्ये दडलंय का? प्रीमियम स्टोरी

ज्या वेळी ही बातमी भारतात पोहोचली त्यावेळी खुद्द महात्मा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही यावर विश्वास बसला नव्हता.

Revolts of Indian Sailor
शाही भारतीय नौदलाचे बंड १९४६: डाव्यांमुळे खरंच भारताला स्वातंत्र्य मिळणार होते का, जे काँग्रेस आणि मुस्लिम लीगला नको होते?

इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) आणि मुस्लिम लीग या तत्कालीन दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काहीतरी लपवण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड केली…

independence day special indian women freedom fighter
Independence day special: इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तीन भारतीय रणरागिणी कोण?, माहीत आहे का? प्रीमियम स्टोरी

Independence day special: तीन भारतीय रणरागिणींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांना अक्षरश: जेरीस आणले! माहीत आहे का, कोण आहेत त्या?

women freedom fighter Manipur's 'Rani Gaidinlu
स्वातंत्र्य दिन विशेष: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मणिपूरची ‘राणी गाइदिन्ल्यू’ ! प्रीमियम स्टोरी

२९ ऑगस्ट १९३१ राजी हैपोऊ जादोनांग यांना इंग्रजांकडून अटक झाली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जादोनांग यांनी सुरु…

Tamil queen Velu Nachiyar
स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’! प्रीमियम स्टोरी

India’s 77th Independence Day 2023: १७ व्या शतकात इंग्रजांचा धूर्तपणा ओळखून पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’ हिने पराक्रमाने…

Independence Day 2023
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते? प्रीमियम स्टोरी

१५ ऑगस्ट १९४५ रोजी भारत स्वतंत्र झाला. जम्मू-काश्मीर हा प्रदेश अद्याप भारत किंवा पाकिस्तान कुठेही सामील झालेला नव्हता. या अनिश्चिततेच्या…

Indian Independence Day, 2023
स्वातंत्र्य दिन विशेष: कुठे गेले होते स्वतंत्र भारतात स्त्रियांना देण्यात येणारे ‘स्वातंत्र्य’?

काही प्रकरणात पाळण्यातल्या तान्हुलीला या नराधमांनी सोडलेले नाही, अशा वेळी एकच प्रश्न निर्माण होतो… खरंच ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर…

Did Hindu kings destroy Buddhist monuments in ancient India?
हिंदू राजांनी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तू नष्ट केल्या होत्या का? प्रीमियम स्टोरी

स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या विधानाच्या स्पष्टीकरणार्थ बद्रीनाथच्या केदारेश्वर मंदिराचा उल्लेख केला. उत्तराखंडमधील हे मंदिर ८ व्या शतकात बौद्ध मठाच्या…

Genbaku Dome
Hiroshima Day 2023 : त्या दिवसाची करुण कहाणी सांगणारा तो एकमेव भग्न साक्षीदार ‘गेनबाकू डोम’ ! प्रीमियम स्टोरी

Hiroshima Day 2023: या स्फोटात गेनबाकू डोम इमारतीतील सर्वजण तात्काळ मृत्युमुखी पडले. इमारतीची रचना भूकंप-प्रतिरोधक असल्याने इमारतीचा ढाचा टिकून राहू…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या