डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Taj mahal
इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

शेठ लक्ष्मीकांत जैन (१८१०-६६) हे भारतीय व्यापारी होते, त्यांनी ताजमहालसाठी पहिल्या खेपेस २ लाख इतकी बोली लावली होती …

foundation history of the Archaeological Survey of India
राम मंदिराच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (ASI) जन्माची कूळकथा !

भारतातील पुरातन वस्तू आणि वास्तूंचे निरीक्षण करण्यात फारसा रस नव्हता, त्यांना अधिक रस भारतीय संस्कृती व भाषा समजून त्याचा संबंध…

Manipur violence: Who exactly are the Kuki and Maitei communities
मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ? प्रीमियम स्टोरी

2023 Manipur violence ते त्यांच्या देवांना संतुष्ट करण्यासाठी पशुबळी देतात, पूर्वजांची पूजा आणि सण यांसारखे विधी देखील यात समाविष्ट आहेत.

What punishment did Chhatrapati Shivaji Maharaj give to rapists?
Chouranga Punishment: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काऱ्यांना दिली जाणारी ‘चौरंगा’ शिक्षा नेमकी काय होती? प्रीमियम स्टोरी

स्मृतिकार सांगतात बलात्कार करणाऱ्याचे ..कापावे. तर शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कारासाठी चौरंगा.. कोणती शिक्षा देते भारतीय प्राचीन परंपरा या गुन्ह्यासाठी?

Journey of different names of India
विश्लेषण: ‘इंडिया’ म्हणजे भारत पण हिंदुस्थान नाही…

राज्यघटनेच्या पहिल्या कलमात, नेहरूंनी नमूद केलेल्या इंडिया, भारत, हिंदुस्थान या देशाच्या तीन नावांपैकी एक नाव वगळले आहे. आणि इथूनच भारताच्या…

Black Water
काळे पाणी म्हणजे काय? ते पिणे किती आरोग्यदायी? प्रीमियम स्टोरी

‘सेलिब्रिटी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने या पाण्याच्या वापराचा ट्रेण्ड तयार झाला आहे, अशा प्रकारचा कुठलाही ट्रेण्ड साधारण…

Seema Haidar and Sachin Mani
पाकिस्तानची सीमा (हैदर) प्रेमाची; तर मग भारताच्या सीमेचं काय? आणि त्यांच्या ‘त्यागा’चं काय?

Disclaimer : हा लेख सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची प्रेमकथा जाणून घेण्याच्या उद्देशाने आलेल्यांसाठी नाही.

desecration of the Quran
मणिपूर प्रकरणात युरोपियन संसदेची भारताला समज, कुराण विटंबना प्रकरणी मात्र स्वीडनला पाठिंबा!

इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणची विटंबना हा ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चा भाग आहे…स्वीडनच्या कायद्यानुसार, त्याला संरक्षणही मिळाल्याने या प्रकरणाची तीव्रता आता वाढली आहे.

Chinas eyes on India from the Coco Islands of Myanmar
विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

जडवेट हे १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून बर्मा (म्यानमार) मध्ये स्थित एक यशस्वी गुजराती मुस्लिम व्यापारी कुटुंब होते.

How did Lord Hanuman become Thailand's mascot?
विश्लेषण: भगवान हनुमान थायलंडचे मॅस्कॉट कसे ठरले?  प्रीमियम स्टोरी

बऱ्याचदा मॅस्कॉटची निवड एखादा गुणधर्म दर्शविण्यासाठी केली जाते. खेळात प्रतिस्पर्धी असतात, त्यांच्या विरुद्ध स्पर्धात्मक भाव दर्शविण्यासाठी एखाद्या योध्याची अथवा शिकारी…

Netherlands apologize for slavery
नेदरलँडची इतिहासात केलेल्या गुन्ह्याबद्दल माफी- का? कशासाठी?

१८१४ सालापर्यंत सहा लाखांहून अधिक गुलाम आफ्रिकन स्त्रिया, पुरुष आणि मुले अमेरिकन खंडात दयनीय परिस्थितीत डच गुलाम व्यापार्‍यांनी पाठवली होती.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या