डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Where did tomatoes come from in India?
विश्लेषण : भारतात टोमॅटो आला कुठून ? केव्हा ? प्रीमियम स्टोरी

त्यामुळेच टोमॅटो ही केवळ शोभेची वनस्पती म्हणून तिचे उत्पन्न घेतले गेले. इटालियन लोक टोमॅटोला ‘पोमोडोरो’ असे संबोधत. पोमोडोरो म्हणजे सोनेरी…

Shakuntalabai Nagarkar
व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … ‘गौतमी पाटील घुंगरूसुद्धा घालत नाही परंतु हा तिचा.. (भाग ३)

नर्तिका त्यांना हव्या असलेल्या पुरुषापासून मुलांना जन्म देतात. जर दोन ग्राहक असतील तर त्या ठरवतात कुणाला प्रोत्साहन द्यायचे.

lavani dancer Shakuntalabai Nagarkar
व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … अन् विश्वासघात करणाऱ्या पुरुषांनाही अपराधीपणा वाटू लागला ! (भाग २)

ज्यामुळे प्रेक्षकांमधील ज्या पुरुषांनी स्त्रीचा विश्वासघात केला नाही, त्या पुरुषांनाही अपराधीपणा वाटू लागला होता.

famous lavani dancer Shakuntalabai Nagarkar
व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

संगीतबारीमध्ये पुरुष प्रेक्षक हे प्रियकर किंवा प्रेमी नसतात. नर्तिकांची भेट ग्राहकांशी होते. तिथेच त्यांचे संबंध तयार होतात. एकदा संबंध तयार…

Sheshshayi Vishnu
हिंदू, जैन व बौद्ध : चातुर्मासाची अस्सल भारतीय परंपरा !

आषाढी एकादशीची सांगता होवून चातुर्मासास आरंभ अलीकडेच झाला आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या…

islamophobia of china
विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) उइघर मुस्लिमांना अल्लाहची उपासना करण्यास मनाई केली आणि त्यांच्या प्रार्थना आणि झिक्र (देवाचे स्मरण) यातील मूळ…

Sun worship in India
चातुर्मास: सूर्याच्या उपासनेचा भारतीय उपखंडातील इतिहास!

विश्वकर्म्याने सूर्यास संपूर्ण कोरले परंतु त्याच्या पायाकडचा भाग सोडून दिला. म्हणूनच सूर्यमूर्तीत आपल्याला सूर्याच्या पायात बूट घातल्यासारखे दिसतात.

Zoophilia
Adam Britton: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

Zoophilia and Bestiality बेस्टीयालीटी या प्रकारात गुंतलेल्या बहुतांश व्यक्तींचे मानवी लैंगिक संबंध निरोगी नसतात. या प्रवृत्ती असणाऱ्या अनेकांना आपल्या मानवी…

Ahilyadevi Holkar
Ahilyabai Holkar Punyatithi: औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर!

Ahilyabai Holkar Punyatithi 2024 काशीचे मंदिर हे ते ठिकाण आहे जेथे मूर्ख पंडित रद्दी पुस्तकांमधून वाईट ज्ञान शिकवतात’…..मूळ नष्ट झालेल्या…

history of the Chola Empire
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणात भारतीय संस्कृती व इतिहास यांचा संदर्भ देताना दक्षिण भारतातील ऐतिहासिक चोल साम्राज्याचा अनेक…

History of Heavy Rain in India
विश्लेषण: अलेक्झांडर दी ग्रेट ते अलेक्झांडर फ्रेटर; भारतातील अतिवृष्टीचा परकीयांचा अनुभव !

भारतातील पाऊस हा भयावह आहे. तो तुफान पडतो आणि पुरासारखा वाहातो. त्यामुळे वर्षाचे सगळे महिने युरोपाप्रमाणे समुद्रातून प्रवास करणे शक्य…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या