डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
History of Heavy Rain in India
विश्लेषण: अलेक्झांडर दी ग्रेट ते अलेक्झांडर फ्रेटर; भारतातील अतिवृष्टीचा परकीयांचा अनुभव !

भारतातील पाऊस हा भयावह आहे. तो तुफान पडतो आणि पुरासारखा वाहातो. त्यामुळे वर्षाचे सगळे महिने युरोपाप्रमाणे समुद्रातून प्रवास करणे शक्य…

Why are salt and sugar called 'white poison'?
मीठ आणि साखर यांना ‘पांढरं विष’ का म्हणतात? मधुमेह आणि रक्तदाबाशी नेमका संबंध काय?

खारट आणि गोड या आपल्या जगण्यातील महत्त्वाच्या चवी आहेत. पण असे असले तरी त्यांच्या अतिसेवनामुळे मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या विकारांना बळी…

history of queen durgawati
विश्लेषण: ‘राणी दुर्गावतीवर चित्रपट’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, मुघलांशी सौदामिनीप्रमाणे लढणारी कोण होती ही राणी?

Rani Durgavati Gaurav Yatra 2023 याच लढाईत तिचा मुलगा मारला गेला, तीही जखमी झाली होती. परंतु मुघलांच्या हाती सापडू नये…

India and American ice trade
विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?

…शिवाय त्यातून धूरही येत असे. त्यामुळे बर्फ ही ‘शापित वस्तू’ आहे असे त्यांना वाटले आणि जहाजांमधून बर्फ उतरवण्यासाठी त्यांनी अधिक…

Mansingh and Jaichand
विश्लेषण : गद्दार कोण? मानसिंग ते जयचंद भारतीय गद्दारांचा सापेक्ष इतिहास ! प्रीमियम स्टोरी

जोधाबाईंचा अकबराशी झालेला विवाह, हा आज अनेक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक असला तरी प्रत्यक्ष वादग्रस्त मुद्दा होता. ज्या काही मोजक्या राजपूत…

Gita Press website
विश्लेषण: सामान्यांसाठी हिंदू धर्म सुलभ रितीने सांगणाऱ्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार !

‘गीता प्रेस’नेच ‘विश्व हिंदू परिषदेच्या रोपट्यात फुललेल्या सहिष्णू आदर्शांची पेरणी केली’

Akbar and Aurangzeb
विश्लेषण: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

पाकिस्तानमध्ये असलेल्या इस्लामिक कट्टरतेची मुळे औरंगजेबाच्या विचारसरणीतून प्रेरित झाल्याचे मानले जाते.

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीची प्राचीन परंपरा आणि संलग्न आख्यायिका प्रीमियम स्टोरी

Ashadhi Wari 2023 पंढरपूर यात्रेची परंपरा किमान ८०० वर्षांपासून अस्तित्त्वात असल्याचे संशोधक मानतात. संत ज्ञानेश्वरांनी दरवर्षी होणाऱ्या वारीचा उल्लेख केला…

Homo Naledi buried their dead in Rising Star Cave south africa
विश्लेषण : एक लाख वर्षापूर्वी मानवी संस्कृतीत अंत्यसंस्कारांचा विधी करणारे ‘होमो नालेडी’ कोण होते? प्रीमियम स्टोरी

Homo Naledi उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात असलेल्या मानवाला मृत्यूविषयक वाटणाऱ्या भीतीमिश्रित आश्चर्याच्या भूमिकेतूनच ‘मृत्यूनंतरचे जग’ या संकल्पनेचा जन्म झाला असावा, असे…

Pramod Sawant and Cultural Genocide
विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का?  प्रीमियम स्टोरी

Cultural Genocide- Goa Inquisition गोव्यात ख्रिश्चन धर्मांतरणासाठी हिंदू, मुस्लिम व ज्यू मुलांना पालकांसमोर जाळण्याच्या घटना घडल्याचे दस्तावेजीकरण उपलब्ध आहे. याची…

Buddhist Heritage of Vadnagar and pm Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ? प्रीमियम स्टोरी

Buddhist Heritage of Vadnagar तसेच त्याने या शहराबद्दल नोंदविलेल्या वर्णनात हजाराहून अधिक बौद्ध भिक्खू १० वेगवेगळ्या बौद्ध संघात असल्याचे नमूद…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या