डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Adolf Hitler and Swastika
विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर प्रीमियम स्टोरी

कोण होता हिटलर? अनेकजण २० एप्रिल हा दिवस जगाच्या इतिहासातील काळा दिवस मानतात. जगाच्या इतिहासात हुकूमशहा म्हणून नोंद झालेल्या ॲडॉल्फ…

Western Ghat
विश्लेषण: World Heritage day 2023 : पश्चिम घाटाचा वारसा का महत्त्वाचा? प्रीमियम स्टोरी

पश्चिम घाटात फुलांच्या व वनस्पतींच्या ५००० पेक्षा जास्त प्रजाती, १३९ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, ५०८ पक्ष्यांच्या प्रजाती आणि १७९ उभयचर प्राण्यांच्या…

World Heritage Day 2023
विश्लेषण : World Heritage Day 2023: वातावरणातील बदल खरंच ‘सांस्कृतिक वारसा’ नष्ट करत आहेत का? प्रीमियम स्टोरी

World Heritage Day 2023 : ‘वातावरणातील बदल व त्यांचा होणारा संस्कृतीवरील परिणाम’ असा मुख्य विषय या वर्षी ‘हेरिटेज डे’च्या मदतीने…

Camille Rosalie Claudel- Sakuntala Sculpture
विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

कालिदासाची शकुंतला ही भारतीय असली तरी या कविकुलगुरूच्या अप्रतिम कलाकृतीने अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. जगाच्या कुठल्याना ना कुठल्या…

Sinking of the Titanic
विश्लेषण: टायटॅनिकची शोकांतिका : १५ एप्रिल १९१२ रोजी नेमके काय घडले? प्रीमियम स्टोरी

आरएमएस टायटॅनिक हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या या जहाजाचा करुण अंत हा १५ एप्रिल…

NCRT: changes in history textbook
विश्लेषण: NCRT textbook revision: इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय? प्रीमियम स्टोरी

इतिहास हा नेहमीच चांगला, वाईट अनुभव सांगत असतो. याच अनुभवातून भविष्यात येणाऱ्या प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. पोर्तुगीज, इंग्रज…

cha1 khajuraho-panna
सौंदर्याचा प्राचीन वारसा!

सौंदर्यशास्त्राचा इतिहास इसवी सन पूर्व ३००० वर्ष इतका मागे जातो. जगाच्या इतिहासात सौंदर्यप्रसाधनशास्त्राचं जनकत्व भारत आणि इजिप्त या देशांकडे जातं.

Origin of Hinglaj Devi in ​​Pakistan
विश्लेषण: हिंगलाज देवीचे मूळ पाकिस्तानात, पण कुठे? प्रीमियम स्टोरी

हिंगुळा किंवा हिंगुलजा/ हिंगुळजा देवीचे मूळ स्थान पाकिस्तानात बलुचिस्तानातील हिंगलाज हे ठिकाण आहे. दरवर्षी पाकिस्तानातील हिंदू भाविक देवीच्या देवळापर्यंत पायी…

Anglomania vs. Italian language? Why argue over language purity?
विश्लेषण: अँग्लोमॅनिया विरुद्ध इटालियन भाषा ? भाषा शुद्धीवरून वाद का? प्रीमियम स्टोरी

या विधेयकामुळे या सरकारची १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक कारणांपैकी एक कारण ठरलेल्या फॅसिस्ट सरकारसोबत तुलना केली…

Why did the Dalai Lama do this? What is the tradition of the Vajrayana sect?
विश्लेषण: दलाई लामांनी हे असे का केले? काय आहे बौद्ध वज्रयान पंथाची परंपरा? प्रीमियम स्टोरी

तिबेटी बौद्ध पंथाचे चौदावे दलाई लामा ‘तेन्झिन ग्यात्सो’ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दलाई लामा हे एका लहान…

History of Lipstick
विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

६० % किशोरवयीन मुली लिपस्टिक लावतात, तर ५०% किशोरवयीन मुली त्यांच्या पालकांशी लिपस्टिकसाठी भांडतात असा दावा १९५० च्या दशकातील एका…

Did Cleopatra really bathe in donkey's milk?
World Milk Day: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का? प्रीमियम स्टोरी

World Milk Day, 2023 इजिप्तची राणी क्लिओपात्राने गाढवाच्या दुधात अंघोळ करून तिचे सौंदर्य आणि त्वचेचे तारुण्य राखले होते. तिच्याकडे सुमारे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या