डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
History of ikat
History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा? प्रीमियम स्टोरी

History of Indian Ikat:या थडग्यात सापडलेला इकतचा तुकडा ओडिशा राज्याशी संबंधित होता. एकूणच यातून भारताच्या समृद्ध प्राचीन वस्त्रपरंपरेचे महत्त्व अधोरेखित…

New Snake Species Named After Leonardo DiCaprio
Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध? प्रीमियम स्टोरी

DiCaprio Himalayan snake: संशोधकांच्या एका चमूने हिमालयातील एका नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लावला. या सापाच्या नव्या प्रजातीला टायटॅनिक चित्रपटाचा प्रसिद्ध…

Smart Bomb Israel Used to Flatten Buildings in Lebanon
Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब? प्रीमियम स्टोरी

Israel Lebanon war 2024: या बॉम्बला SPICE बॉम्ब असेही म्हणतात. हा बॉम्ब इस्रायली जेटमधून टाकण्यात आला होता.

2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते? प्रीमियम स्टोरी

Indiana Jones civilization: हे लोक पवित्र दगडांना पूजत होते आणि मोकळ्या जागेत बलिदानासारखे विधी पार पाडायचे. त्यांचा धर्म प्रामुख्याने निसर्गाशी…

Viral black cat vs golden retriever trend
Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?

Golden retriever vs black cat personality: ती स्वतंत्र, अनाकलनीय, थोडीशी अलिप्त आणि कदाचित काही प्रमाणात घाबरवणारी आहे.

Eknath Shinde at Kamakhya temple
CM Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा देवीच्या दरबारात; काय सांगतो कामाख्या मंदिराचा इतिहास? प्रीमियम स्टोरी

CM Eknath Shinde Visits Kamakhya Devi Temple: कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.…

Danish archaeologists unearth 50 Viking skeletons
डेन्मार्कमध्ये उत्खननात सापडले ‘वायकिंग्ज’चे ५० सांगाडे; इतिहासावर आणखी प्रकाश पडण्याची आशा! प्रीमियम स्टोरी

Unearth 50 Viking skeletons: वायकिंग म्हणून ओळखले जाणारे नॉर्स लोक मोठ्या प्रमाणावर लूटमार करत होते. त्यांनी युरोपभर वसाहती निर्माण केल्या,…

Indian Air Force Day 2024
Indian Air Force Day 2024: ती काळरात्र, १२१ नागरिक ..हातात फक्त दीड तास आणि भारतीय हवाईदलाचे शौर्य; काय घडलं होतं नेमकं? प्रीमियम स्टोरी

Indian Air Force Day 2024: या महाकाय मोहिमेअंतर्गत तब्बल ३,८०० हून अधिक भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले. मात्र, खार्तूममध्ये अद्यापही…

How Did British Rule Impact Indian Textile
World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले? प्रीमियम स्टोरी

सुती कापडाच्या निर्मितीत भारत अग्रेसर होता. कधी काळी जगात सत्ता गाजवणाऱ्या या उद्योगाच्या प्रगतीला ब्रिटिश कालखंडात सुरुंग लावण्यात आला.

Navratri 2024: Jijabai
Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

Navratri 2024: महाराजांना दोन मातांचे आशीर्वाद लाभले. पहिली म्हणजे साक्षात जगदंबा तर दुसऱ्या म्हणेज त्यांच्या जन्मदात्या आईचा ‘जिजाऊंचा’.. विशेष म्हणजे…

Mumbai's first encounter
Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

Mumbai’s first encounter: त्याने गोळी झाडण्याआधीच पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक बागवान यांनी त्याच्या छातीत आणि खांद्यावर पाच गोळ्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या