डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Who Killed Ravana? Rama or Lakshamana
विश्लेषण : रामानं नाही, लक्ष्मणानं केला रावणाचा वध – जैन रामायण

Who killed Ravana? Ram or Lakshamana राम हा जैन धर्मात आदरणीय आहे. जैन रामायणानुसार जैन मुनी रामाने महाराष्ट्रातील तुंगी गिरी…

Ankushpuran the Ramayana of Maharashtra
विश्लेषण: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

भारतात प्रादेशिक भाषांमधून, तसेच विविध प्रांतांमध्ये रामकथा आणि रामायण अस्तित्वात आले. तसे ते महाराष्ट्रात ही आले.

Different Versions of Ramayana
विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

Different Versions of Ramayana. वेगवेगळ्या रामायण कथांचा गाभा एक असला तरी प्रादेशिक बदलांनुसार कथानकातील पात्रांच्या भूमिका व कृतींमागील तत्वज्ञानात भिन्नत्व…

Modi Surname History
विश्लेषण: मोढेरा, मोडी आणि मोदी! काय आहे मोदी नावाचा इतिहास? प्रीमियम स्टोरी

History of Modi Surname : ‘सर्व मोदी हे चोर असतात का? या वक्तव्यानंतर सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची…

indigo blue
विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

दुपट्टा, साड्यांपासून ते जीन्सपर्यंत सर्वत्र सध्या इंडिगो ब्लू अर्थात निळा रंग ट्रेण्डिंग मध्ये दिसतो आहे. या रंगाची जगभरात अधिसत्ता असण्याचे…

Untold story of Shurpanakha in Marathi
विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती? प्रीमियम स्टोरी

काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी, पंतप्रधान मोदी यांनी २०१८ च्या संसदेत अधिवेशनात त्यांना ‘शूर्पणखा’ म्हटल्याचे ट्वीट केले. या विधानानंतर समाज…

शिखांचे धर्मस्थळ
भारत करणार ‘कनिष्क’ बॉम्बस्फोटाचे कॅनडात स्मरण; ३२९ लोकांचे जीव घेणारा सर्वांत भयंकर हवाई दहशतवादी हल्ला काय होता?

खलिस्तानी चळवळ पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्या आठवड्यात लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथे घडलेल्या घटनांच्या निमित्ताने खलिस्तानी चळवळीचा…

Gudi Padwa 2024 Celebration / Marathi New Year Celebration
Gudhipadwa 2024: कोण होता चष्टन क्षत्रप आणि काय आहे शालिवाहन शक?

Gudi Padwa 2024 Celebration: शालिवाहन शके ही कालगणना शालिवाहन किंवा सातवाहन राजांनी सुरू केली असे आजवर सांगितले जात होते. मात्र…

Mahalaxmi Kolhapur
Sharadiya Navaratra 2023: करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!

करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या मूर्तीवर केलेल्या वज्रलेपावरून सुरू झालेल्या वादाच्या निमित्ताने श्रीमहालक्ष्मीसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या आणि शिलालेखाच्या माध्यमातून इतिहासात अजरामर झालेल्या एका…

Nirma washing power history in Marathi
विश्लेषण: Nirma Powder महाराष्ट्राचे राजकारण व ‘दूध सी सफेदी’ देणारी निरमा वॉशिंग पावडर

NIrma Washing powder history महाराष्ट्रात सध्या राजकारणाची धुमश्चक्री सुरू आहे. कोण, कधी, कसे व काय वक्तव्य करेल याचा नेम नाही,…

ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक- कांद्याचा रोचक प्रवास
विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास प्रीमियम स्टोरी

कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत तो कवडीमोल ठरला आहे. गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्यालाही सध्या रडवतो आहे. असे असले तरी…

archaeology, antiquities, indian culture
विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?

भारत सरकारने गेल्या काही वर्षांत २०० पेक्षा अधिक पुरावशेष भारतात परत आणले. आपल्या पुरावशेषांना जगभरात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या