डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Mumbai's first encounter
Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

Mumbai’s first encounter: त्याने गोळी झाडण्याआधीच पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक बागवान यांनी त्याच्या छातीत आणि खांद्यावर पाच गोळ्या…

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

Shivaji Maharaj-Tirupati Balaji history: शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे, राजाराम आणि सेनापती संताजी घोरपडे, रघुजी भोसले द्वितीय अशा मातब्बरांनी श्री वेंकटेशाचं…

Tumbbad Moive Sardar Purandare Wada History and Significance in Marathi
Tumbbad Sardar Purandare Wada: तुंबाड चित्रपटातील ‘तो’ चित्तथरारक वाडा नेमका आहे कुठे? त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय? प्रीमियम स्टोरी

Sardar Purandare Wada History and Significance in Tumbbad Moive: या वाड्याची ओळख पुरंदरे वाडा अशी आहे. सासवडचा इतिहास अनेक शतकं…

R. D. Banerjee Mohenjo-Daro Man History Significance in marathi
R. D. Banerjee-Mohenjo-Daro Man: मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? १०० वर्षांनंतरही गूढ कायम प्रीमियम स्टोरी

Indus Valley Civilization: काळाच्या ओघात या मोहेंजोदारो मॅनचा वावर पुरातत्त्व क्षेत्रातून गायब झाला आणि मागे राहिले ते केवळ संदर्भ. त्याच…

Harappa Civilization
Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

Harappa Civilization: बरोबर १०० वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सर जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्याचे जाहीर केले. या…

Pregnancy Tourism and The Aryans Of Ladakh Latest Marathi News
Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

Pregnancy Tourism in Aryan Village in Ladakh: ‘प्रेग्नन्सी टुरिझम’ हा शब्द ऐकल्यानंतर कदाचित असं वाटू शकतं की गरोदर महिला विश्रांतीसाठी…

William Dalrymple's Latest Book; The Golden Road: How Ancient India Transformed the World
Indian history: भारतीय व्यापार, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा अनेक शतकांचा थक्क करणारा प्रवास! प्रीमियम स्टोरी

William Dalrymple-scottish historian: या पुस्तकात जे आहे ते फार मोजक्याच भारतीयांना माहीत असेल. भारतात वू झेटियन हे नाव क्वचितच कोणी…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात? प्रीमियम स्टोरी

The Psychology Behind Bigg Boss:‘…तर हा शो पाहणार नाही’ असंही अनेकांनी सांगितलं. त्याने फारसा फरक पडत नाही, कारण हीच तर…

Old Documents found in Tamilnadu
२०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जातीव्यवस्था आणि महिला; तत्कालीन समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते? प्रीमियम स्टोरी

त्यांना स्वतःचे मूलबाळ नसल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने लॅप्स पॉलिसीच्या सिद्धांतानुसार जमीन ताब्यात घेतली. ब्रिटीश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी १८४८ ते १८५८…

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला… प्रीमियम स्टोरी

Shivaji statue collapse: ५०० पाथरवट आणि २०० लोहार या किल्ल्याच्या बांधकामासाठी आणले. शिवाय शंभर गोवेकर आणि तीन हजार मजूर तीन…

How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा? प्रीमियम स्टोरी

Mango gift diplomacy डॉ.हान यांनी आंबा पाहिल्यानंतर त्याची तुलना रताळ्याशी केली. पवित्र आंब्याचे हे अनादर करणारे विधान निंदनीय असल्याचे ठरवण्यात…

City of the Dead
Egyptian Mummies:९०० वर्षे जुनी दफने, भाजलेली माती, शवपेटी आणि बळी देण्याची जागा पाहून पुरातत्त्वज्ञ चक्रावले; इजिप्तमधील नवीन उत्खनन काय सांगते?

City of the Dead हा शोध नवीन रहस्य उलगत आहे आणि या प्राचीन संस्कृतीविषयी नवीन प्रश्न विचारत आहे.

ताज्या बातम्या