डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Betel nuts thrown at MNS chief's Raj Raj Thackeray's car in Beed
‘सुपारीबाज’ या शब्दावरून राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ पण सुपारी देणं ते अंडरवर्ल्ड; या शब्दाचा प्रवास नेमका कसा झाला? प्रीमियम स्टोरी

Supari in politics शुभप्रसंगी देवत्त्व प्राप्त करणारी, मुखवास म्हणून भारतीयांच्या जिभेवर रेंगाळणारी या पासून ते एखादं काम पूर्ण करण्यासाठी ‘दिली…

Nag Panchami 2024-nagin
Nag Panchami 2024 भारतीय जनमानसात सर्वाधिक कुतूहल इच्छाधारी नागिणीबाबतच का?

Icchadhari Nagin Stories नागमणीची आख्यायिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रचलित आख्यायिकेनुसार एखादा नाग आपल्या जीवनात एकदाही आपल्या विषग्रंथींचा वापर करत…

Dr. Snehalata Deshmukh
विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये वडिलांच्या बरोबर आईचेही नाव यायला हवे, असा आग्रह धरणारी ‘योगिनी’ कोण होती? प्रीमियम स्टोरी

…त्यांना त्या मुलगी असल्याचे कारण सांगून ‘टाटा’मध्ये पोस्ट देण्यास नकार दिला. त्यावेळी रुग्णालयात महिलांसाठी हॉस्टेल नसल्याने हा नकार देण्यात येत…

Ashoka Tree_ From Ancient Traditions to Rashtrapati Bhavan's Renamed Hall
स्रियांचा सखा ते राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप;अशोक वृक्षाचा प्रवास कसा? प्रीमियम स्टोरी

Rashtrapati Bhavan’s Ashok Hall Rashtrapati Bhavan’s Ashok Hall गौतम बुद्धांचा जन्म अशोक वृक्षाखाली झाला अशी आख्यायिका असल्यामुळे बौद्धही या वृक्षाला…

Pyramids of Egypt
४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड? प्रीमियम स्टोरी

Pyramids in Egypt तब्बल ४५०० हजार वर्षांपूर्वी अशी कोणती शक्ती, तंत्रज्ञान अस्तित्त्वात होते? ज्याच्या मदतीने या वास्तू बांधल्या गेल्या? किंवा…

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024: पांडुरंगाच्या नावाची व्युत्पत्ती दडली आहे पांडुरंगपूरात; पुराभिलेखीय पुरावे काय सांगतात?

Etymology and Historical Significance of Pandurang and Pandharpur: पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानतात. या क्षेत्राचा प्राचीन उल्लेख इसवी सन ५१६…

Vasco da Gama leaving the port of Lisbon, Portugal
Vasco da Gama: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Vasco da Gama History: मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी वास्को द गामा याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने…

Chandrababu Naidu announces Amaravati as sole capital city of Andhra Pradesh
चंद्राबाबू नायडूंनी निवडलेली नवीन राजधानी ‘अमरावती’; बौद्ध  स्तूपाचा वारसा असलेले हे शहर का आहे महत्त्वाचे?

अमरावतीमधूनच, महायान बौद्ध धम्म दक्षिण आशिया, चीन, जपान, कोरिया आणि आग्नेय आशियामध्ये पसरला. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीपूर्वी, महायान बौद्ध धम्म हा…

Indus Valley Civilization: Harappa
भारतीय बांगड्यांची किणकिण ८००० वर्ष जुनी.. प्रीमियम स्टोरी

बांगड्या हा भारतीय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत बांगड्यांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. त्याच निमित्ताने प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील…

Indian House Crows vs Kenyan government
केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

केनियाच्या सरकारने यावर्षाखेरीस १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? याविषयी सविस्तर विश्लेषण!