डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Kamran Akmal controversial remark
‘१२ बजे के बाद सिख’; थट्टेचा विषय की अभिमानाची कहाणी?

India vs Pakistan: हरभजन सिंगने आधी शिखांचा इतिहास जाणून घे, शिखांनी तुमच्या माता भगिनींना आक्रमणकर्त्यांपासून वाचवले आहे, आणि ‘त्यावेळी १२…

Archaeology harappa laddu
भारतीय लाडवांचा इतिहास तब्बल ४००० वर्षे प्राचीन! प्रीमियम स्टोरी

गेली तब्बल ४००० वर्षे भारतामध्ये पौष्टिक लाडू तयार करण्याची परंपरा आहे, अलीकडेच या लाडवात तुपाच्या जागी गोमांस टॅलोचा वापर केल्याच्या…

Ancient Egyptians might have tried to treat brain cancer: what a new study found
प्राचीन इजिप्शियन लोकांनी मेंदूच्या कर्करोगावर शोधला होता उपचार; नवीन संशोधन नेमके काय सांगते?

प्राचीन इजिप्शियन लोकांनी या रोगावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. ते अयशस्वी ठरले तरी तसा प्रयत्न नक्कीच झाल्याचे दिसते.

Sinification of Islam The Grand Mosque of Shadian in Yunnan, China prior to its 2024 sinicization.
Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?

Islam in China: १८ वर्षांखालील मुलांना मशिदींमध्ये जाण्यास बंदी घातली आहे आणि नाजियायिंगमध्ये अल्पवयीन मुलांना उपवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे…

Kallanai Dam by Karikala of Chola dynasty
२१०० वर्ष जुने जगातील सर्वात प्राचीन धरण भारतात; चोलांच्या अभियांत्रिकी स्थापत्याचा अद्भूत आविष्कार काय सांगतो?

भारतीय संस्कृतीला गेले हजारो वर्षांचा इतिहास आहे. याच समृद्ध संस्कृतीचा दाखल देणारा एक साक्षीदार गेले २१०० वर्ष आपल्या सेवेने स्थानिकांना…

Hindu marriage Sapapadi
विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

Hindu marriage supreme court सप्तपदी आणि हिंदू धर्मातील विधी विवाह मान्यतेसाठी आवश्यकच असा निवाडा अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्यानिमित्ताने… हिंदू…

Ranjana Sonawane and husband Sadashiv at their home in Tembhli
पहिल्या ‘आधार कार्ड वुमन’चे दुर्दैवाचे दशावतार! कार्ड आहे पण बँक खात्यात मात्र… प्रीमियम स्टोरी

First Aadhaar recipient सकाळीच कामाच्या शोधात तो घराच्या बाहेर पडलाय, माझ्याकडे फक्त २० रुपये होते. मी ते त्याला जेवणासाठी दिले….

Maharashtra Din and Dr. Babasaheb Ambedkar
Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

Maharashtra Day 2024:…महाराष्ट्रातील लोक कारकुनी आणि हमाली करतात असा आक्षेप नेमका कोणी घेतला होता? आणि त्यावर बाबासाहेबांनी काय म्हटले होते?

Who was Jahangir
विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

जहांगीर हा चौथा मुघल सम्राट होता. भारतीय इतिहासातील सलीम- अनारकली या कथित प्रेमकथेतील हा नायक.

History Behind the name of Hindukush
‘या’ पर्वताने खरंच घेतला होता का हिंदूंचा बळी? त्याच्या नावामागचा नेमका अर्थ काय?

Hindu Killer Mountain इसवी सन १३३३ मध्ये या मार्गे भारताला भेट देऊ केलेल्या इब्न बतूताने या पर्वताच्या नावाचा उल्लेख आपल्या…

China's eyes on donkeys in Africa, why is China's hunger for the continent of Africa a headache?
World Donkey Day आफ्रिकेतील गाढवांना चीनची भीती; काय आहे नेमके प्रकरण?

१९९२ साली चीनमध्ये गाढवांची संख्या ११ दशलक्ष होती. आता केवळ फक्त २० लाख गाढवेच चीनमध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे ई-जियाओच्या उत्पादनासाठी…

Hanuman Jayanti 2024
हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!

Hanuman Jayanti 2024…कऱ्हबा रामायणात हनुमान शिव-पार्वतीचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. या रामायणातील कथेनुसार शिव-पार्वती अरण्यात…

लोकसत्ता विशेष