डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Adolf Hitler
Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?

आर्य नसलेले सर्व नागरी सेवक निवृत्त झाले पाहिजेत, असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते. या कायद्यांमध्ये गैर आर्य म्हणजे…

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे? प्रीमियम स्टोरी

चकित करणारे एक संशोधन समोर आले आहे. चक्क अभ्यासकांनी वासुकी नागाचाच शोध लावला आहे.

Know the history behind the historic temple dedicated to Yamraj, which Kangana Ranaut visited
कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज मंदिराचा इतिहास? प्रीमियम स्टोरी

धर्मेश्वर मंदिरातील एक दरवाजा गुप्त गुहेकडे जातो. पूर्वी या गुहेत गेलेल्या व्यक्ती परत आलेल्या नाहीत, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आता…

Coco island and Pandit Neharu
Loksabha Election 2024: भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा? पंतप्रधान नेहरूंच्या निर्णयामुळेच भारताने गमावला का कोको बेटांवरील हक्क?

भाजपाचे बिष्णू पद रे यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोको बेटे म्यानमारला दिल्याचा आरोप केला आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट? प्रीमियम स्टोरी

….मृत्यूशय्येवर असताना त्यांनी रामायणाची प्रत पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे रामायण हे त्यांच्या हृदयाच्या जवळ असल्याचे अनेक इतिहासकार नमूद…

Lok sabha election 2024, What is the history of election slogans
‘एक शेरनी सौ लंगूर’ ते ‘फिर एक बार, मोदी सरकार’; निवडणूक घोषणांचा इतिहास काय सांगतो?

१९६७ च्या निवडणुकीत जनसंघाकडून ‘जनसंघ को वोट दो, बीडी पिना छोड दो; बिडी में तंबाकू है, काँग्रेस वाला डाकू है’…

Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
धम्मचक्र प्रवर्तन दिन: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय? प्रीमियम स्टोरी

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर जातविरोधी, तर्कवादी भूमिकेसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुयायांसह….

Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?

१९९० साली भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननातून हे स्थळ उघडकीस आले. भीमा नदीच्या काठावर वसलेल्या या स्थळाच्या पुनरुज्जीवनाचे काम २०२२…

The election in Amethi led to a division within the Nehru-Gandhi family
विश्लेषण: पवार कुटुंबातच नाही तर, ‘या’ निवडणुकीने गांधी-नेहरू कुटुंबातही पाडली होती फूट! प्रीमियम स्टोरी

“हे तिचं घर नाही,”इंदिराजी रागाने डोळे मिटून ओरडल्या, “हे भारताच्या पंतप्रधानांचे घर आहे!”

Who was the first prime minister of India
कंगना रणौत म्हणते त्याप्रमाणे खरंच, नेहरू नाही तर सुभाषचंद्र बोस होते का भारताचे पहिले पंतप्रधान? प्रीमियम स्टोरी

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या ताब्यात असणाऱ्या सर्व भारतीय नागरिक आणि सैनिकांवर या सरकारने दावा केला. इतकेच नाही तर जपानी सैनिकांनी ताब्यात…

Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता? प्रीमियम स्टोरी

……शिवाय खुद्द श्रीरामाने या बेटावर तीर्थक्षेत्राचे आणि भाविकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची नेमणूक केल्याचा पौराणिक संदर्भ आहे. आजच्या श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत विस्तारलेल्या…

Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली? प्रीमियम स्टोरी

परंतु एली आणि त्याची बाग आणि या जागेचा संबंध समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावे लागते. अलिबाग आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या