डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Stupa Architecture
UPSC-MPSC: भारतीय स्थापत्य रचनेतील स्तूपाची परंपरा नेमकी काय आहे?

बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात बुद्धाचे प्रतीकात्मक चित्रण पद चिन्ह, स्तूप, कमळ सिंहासन, चक्र आदी स्वरूपात करण्यात येत होते. हळूहळू हे…

Dr. Babasaheb Ambedkar in Origin
‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?

Dr. Babasaheb Ambedkar in Origin नावाप्रमाणे या चित्रपटाची कथा बाबासाहेबांच्या बालपणातील संघर्षाशी निगडित होती.

Asaduddin Owaisi on Narendra Modi Uddhav Thackeray Kurta In Marathi
ओवैसी म्हणतात तो कुर्ता बाबराने आणला की, कुशाणांनी? प्रीमियम स्टोरी

Asaduddin Owaisi on Kurta बाबरचा जन्म हा १४८३ मध्ये झाला. तर त्याने १५ व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतावर आक्रमण केले.

Uttarakhand UCC Bill polygamy in Rajasthan history
राजपूत समाजातील बहुपत्नीत्त्व विवाह मध्ययुगीन कालखंडात का महत्त्वाचे ठरले?

Uttarakhand UCC Bill या राजाने एकूण १४० महिलांशी विवाह केल्याचे मानले जाते.मध्ययुगीन काळात केवळ आई होणे हे महत्त्वाचे नव्हते तर…

Indus Script
प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का? प्रीमियम स्टोरी

Indus valley civilization या शोधनिबंधाने सिंधू संस्कृती ही साक्षर सभ्यता होती या सार्वत्रिक स्वीकारल्या गेलेल्या सिद्धांताचे खंडन केले.

Indus script related to the Dravidian script
सिंधू लिपीचा द्रविडीयन लिपीशी संबंध आहे का? काय सांगते नवीन संशोधन? प्रीमियम स्टोरी

Indus script related to the Dravidian script? राव यांनी मांडलेला तर्क हा त्यांच्या (राष्ट्रीय) विचारसरणीमुळे पूर्णतः रद्दबादल करणे चुकीचे आहे.

Indus Script on Seal
सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा? प्रीमियम स्टोरी

Origin and Development of the Indus Script सिंधूकालीन वसाहतींमध्ये वेगवगेळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता, पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सापडलेल्या या प्रतिकात्मक…

China-India relations
Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

या गावांमध्ये दुहेरी- वापराच्या पायाभूत सुविधा आहेत. नागरी आणि लष्करी अशा दोन्ही हेतूंसाठी ही गावं वापरली जाऊ शकतात आणि त्यामुळेच…

Why did the Ladakhi people come to the streets? What exactly is their demand regarding Gilgit-Baltistan?
लडाखी जनता रस्त्यावर का उतरली? गिलगिट-बाल्टिस्तान संदर्भात त्यांची मागणी नेमकी काय आहे?

Ladakhi people come to the streets रहिवासी प्रमाणपत्र हेच या प्रदेशातील नोकऱ्यांना अर्ज करण्याचा एकमेव आधार असावा, असे लडाखच्या प्रमुख…

Pulwama attack 2019
पुलवामा: दहशतवादी हल्ल्याची पाच वर्षे- नक्की काय घडले होते?

विशेष म्हणजे या आरोपींच्या यादीत नऊ स्थानिक संशयितांचा समावेश होता, त्यापैकी सात पुलवामा येथील रहिवासी होते.

caste system in the Muslim religion
जात की बिरादरी: मुस्लीम धर्मात जात व्यवस्था नक्की कशी असते?

Caste system in the Muslim religion बिल्किसच्या जातीमुळे असगरचे वडील त्यांच्या लग्नाला नकार देतात. वेगेवेगळ्या जाती, वंश अरबस्थानमधून भारतात स्थलांतरित…

Chinese Foreign Minister in Africa
चीनचे परराष्ट्र मंत्री आफ्रिकेत? चीनच्या मनात नक्की आहे तरी काय?

चीन-आफ्रिका संबंधांची आधुनिक पाळेमुळे १९५० च्या दशकात सापडतात. या शीतयुद्धाच्या कालखंडात चीनने आफ्रिकेच्या मुक्ती चळवळीला पाठिंबा दिला होता. याशिवाय हाच…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या