
चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला….
चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला….
मानवी स्वातंत्र्य अबाधित ठेवूनच बुद्धीच्या प्रकाशात पर्यायी जगांची शक्यता शोधणाऱ्या प्रत्येक तत्त्वज्ञाला ‘एटोपिक’ हे विशेषण लागू पडतं.
शरीर हवं पण शरीराची नश्वरता नको, हा सर्वांनाच हवासा वाटणारा, ‘प्राथमिक युटोपिया’… पण तत्त्वज्ञही युटोपियाची कल्पना करतात, ती कशी?
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली ‘आधुनिकता’ गेल्या ५०० वर्षांतली… तिचा इसवीसनापूर्वीच्या सॉक्रेटिसशी वैचारिक संबंध कसा?
सॉक्रेटिस कसा होता याविषयीचे वादप्रवाद विसरून ‘कोरी पाटी’ ठेवून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अभ्यासलं, तरी सॉक्रेटिस नाकारता येत नाही…
मत’ आणि ‘ज्ञान’ यांतला भेद सॉक्रेटिसनं कसा उघड केला हे लक्षात येण्यासाठी ‘लोगोस’, ‘डायलेक्टिक्स’ या संकल्पनाही समजून घेऊ…
सगळं घडून गेल्यावर शहाणपण सुचणं हे तत्त्वज्ञेतरांनाही शक्य आहे; पण तत्त्वज्ञ होण्यासाठी ‘अतीत्व’ आणि ‘इतरत्व’ या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत…
या पूर्वप्राप्त निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तपशिलांनी ओतप्रोत भरलेल्या अवस्थेत प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश एखाद्या आगंतुकासारखा होत असतो.