झाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.
झाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.
जुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल, जी १२५ कोटी झालेली आहे.
आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे.
जगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे.
निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.
निरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही.
स्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का?’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात.
सर्व संस्कृतीसुद्धा मानवनिर्मितच आहेत व त्या धर्माधिष्ठित असण्याची काहीच गरज नाही.
ज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव.