तरुणांचा असा भ्रम झालेला आहे की, हे सारे रस्ते तीर्थरूपांनी त्यांच्यासाठी खुले केले आहेत.
तरुणांचा असा भ्रम झालेला आहे की, हे सारे रस्ते तीर्थरूपांनी त्यांच्यासाठी खुले केले आहेत.
दिघा येथील इलठणपाडा परिसरात ब्रिटिशकालीन दगडी धरणातील पाणी टँकरद्वारे नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठाणे-बेलापूर मार्गावर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ झपाटय़ाने झाली आहे.
एमआयडीसी क्षेत्रात ४८ तासांचा शटडाऊन संपल्यानंतर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे.
लाभार्थी अर्जधारकांनी आता पैशाअभावी अथवा योग्य नियोजनाअभावी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
दिघ्यातील एमआयडीसी, सिडकोच्या भूखंडांवरील रहिवाशांचा टांगणीला
२०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये फुकटया प्रवांशावर होणारी कारवाई वाढण्याऐवजी ही घटत चालली आहे
नवी मुंबई पालिकेचे ‘स्कूल व्हिजन’ केवळ कागदावर
रबाळे एमआयडीसी परिसरातून नवी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मोठी वाहिनी आहे.