नवी मुंबईत सिडकोने अनेक गृहप्रकल्प उभारले आहेत.
या अध्यादेशच्या विरोधात उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथे रस्ता रुंदीकरणाचे काम पुनर्वसनामुळे अनेक वर्षांपासून रखडले होते.
. अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी रहिवासी आणि वाहनचालक करत आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावर सविता केमिकल व नोसील नाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळते.
पावणे येथील कंपन्यांमधून रासायनिक पाणी नाल्यामध्ये सोडण्यात येते,
ऐरोली रेल्वे स्थानकाजवळच्या भुयारी मार्गामधून रोज हजारो वाहनचालक प्रवास करतात.
श्रेय मिळवण्याची हुकलेली संधी साधण्याची धडपड नगरसेवकांनी सुरू केली आहे.
झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी पालिकेच्या उद्यान विभागावर आहे,
ऐरोलीतील अत्यंत मध्यवर्ती अशा सेक्टर ४ व ५च्या मधोमध हे नाटय़गृह उभारण्यात येणार आहे.
दिवाळी आली की फराळाच्या विविध पदार्थाचा घमघमाट दरवळायला लागतो.