
सुरक्षेसाठी लोखंडी पाइप व राजस्थानी दगडांचे नक्षीकाम केलेले ग्रिल्स बसवण्यात आले आहेत
सुरक्षेसाठी लोखंडी पाइप व राजस्थानी दगडांचे नक्षीकाम केलेले ग्रिल्स बसवण्यात आले आहेत
नवी मुंबई महानगरपालिकेने नो पार्किंग, सम विषम पार्किंगचे फलक शहरभर लावले आहेत.
कोपरखरणे-घणसोली हा परिसर मूळ गावठाण लोकवस्तीचा प्रभाग आहे.
नवी मुंबई परिसरात १९६०च्या सुमारास अनेक कंपन्या आल्या, त्यातून या परिसराचा औद्योगिक विकास झाला.
मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहनतळ नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात.
नवी मुंबईत तेही ऐरोलीत घर घेण्यासाठी सुरुवातीला कोणी पुढाकार घेत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे.
नवी मुंबई महापालिकेने सप्टेंबरपासून राबवलेल्या ई-प्रणालीला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रोज हसणं आणि त्यासोबत जमेल तसा व्यायाम करण्याचा प्रयत्न ते करीत असतात.
शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण करण्याची प्रथा सरकारी पातळीवर दरवर्षी पाळली जाते.
शहरातील बेकायदा तबेल्यांच्या मालकांकडून पालिका केवळ दंडात्मक रक्कम वसूल करीत आहे.
पालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्येदेखील सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे.