१९ सप्टेंबरच्या मुदतीकडे लक्ष
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवांशाना प्रवास सध्या नकोसा झाला आहे.
मुंबई, पनवेल व ठाणे येथून कल्याण, डोंबिवली व बदलापूरला जाण्यासाठी महापे ते शिळफाटा हा रस्ता महत्त्वाचा आहे.
महावितरण वसाहतीमध्ये आजमितीस अ, ब, क, ड श्रेणीतील सुमारे ५०० कर्मचारी वास्तव्यास आहेत.
नवी मुंबईत नागरी आणि आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे.
राजकीय नेते आले आणि केवळ सांत्वन करून गेले अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
उच्च न्यायालयाने एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावरील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एमआयडीसीने काही महिन्यांपूर्वी गणेश नगर, यादवनगर या भागातील भूखंडावर वसलेल्या दुकांनावर कारवाईही केली होती,
यंदा राज्यात दृष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पाण्यावाचून नागकिरांचे हाल होत आहेत.
दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे.
नगरसेवकाने पालिकेच्या पैशातून दोन कोटी ६० लाख रुपये यासाठी खर्ची घातले आहेत.
ई-प्रसाधनगृहात स्वच्छता नसते वा नाण्यांचा डबा चोरीला गेल्याच्या घटना खऱ्या आहेत.