शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Here’s what happens to the body when you sleep on the floor for two weeks straight
जेव्हा तुम्ही सलग दोन आठवडे जमिनीवर झोपता तेव्हा शरीरावर काय परिणाम होतो? वाचा डॉक्टर काय सांगतात?

what happens to the body when you sleep on the floor : जेव्हा तुम्ही तुमच्या बेडच्या जागी दोन आठवडे थेट…

KV Teacher Abuses Biharis On Getting Bihar As First Posting Suspended After Video Goes Viral
एक Video अन् गमावली नोकरी! बिहारला नावं ठेवणं शिक्षिकेला पडलं महागात, नेमकं प्रकरण काय?

Teacher Deepali shah: जहानाबाद येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्राथमिक विभागात इंग्रजी शिकवणाऱ्या दीपाली शाह यांना बिहारमधील तिच्या पोस्टिंगमुळे त्रास होत आहे.

Tracing the tangy history of the refreshing kadhi
तुम्हालाही आंबट-गोड-तिखट कढी आवडते का? पण कढीची निर्मिती कशी आणि कुठे झाली हे माहितीये का?

“जुन्या पद्धतीमध्ये बेसनाऐवजी मक्याचे पीठ (कॉर्नफ्लोअर) वापरले जात असे, जी बाब आज अधिक सामान्य आहे,” असा एक अंदाज मल्होत्रा ​​यांनी…

Love Marriage Numerology In Marathi
Love Numerology: हे चार मूलांक असलेल्या लोकांचे होते लव्ह मॅरेज, प्रेमाचे नाते पोहचते लग्नापर्यंत

मूलांकापैकी कोणत्या मूलाकंचे लोक प्रेमविवाह करतात, म्हणजेच कोणाचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचवतात.

Happy Mahashivratri 2025 Wishes Messages Quotes in Marathi
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश

Happy Mahashivratri 2025 Wishes : तुम्ही देखील तुमच्या आप्त स्वकीयांना, प्रियजनांना महाशिवरात्रीनिमित्त खास मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

Why your vitamin D levels are low even after taking supplements
सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी का कमी असते? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही जर तुम्ही तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी कमी असेल तर काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत तज्ज्ञ काय…

dance
“नादखुळा, मुलींनी काय डान्स केला राव!” राधा खुडे यांच्या हलगी वाजती गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या,Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्यांनी राधा खुडे यांनी गायलेले हलगी वाजती या गाण्यावर नृत्य केले आहे

साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: ‘या’ आठवड्यात हे ४ ग्रह करणार कमाल! ५ राशींच्या लोकांना मिळू शकतो तिजोरी भरून पैसा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

२४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ४ ग्रह आपली स्थिती बदलत आहेत. ज्याचा परिणाम १२ राशींवर होणार आहे.

Soaked Almonds vs Raw Almonds Which is best for weight loss s
बदामाचे सेवन कसे करावे? भिजवलेले बदाम खावे की न भिजवलेले? वजन कमी करण्यासाठी काय ठरेल फायदेशीर

बदाम हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात! ते व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने आणि मॅंगनीजचे समृद्ध स्रोत आहेत.

Pune Viral Video
तुम्हीच सांगा चूक कोणाची? पुणे-मुंबई महामार्गावर थरारक अपघात, सेडान कारने दोन तरुणांना उडवले, Video Viral झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

पुण्यातील एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Mahashivratri 2025
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन

महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, बुध आणि शनि कुंभ राशीत एकत्र येतील आणि त्रिग्रही योग निर्माण करतील. तसेच चंद्र मकर राशीत राहील.

Man jumps off building electrocuted wakes up to hurl bricks at police in Chhattisgarh
छतावरून मारली उडी, विजेच्या तारेचा बसला झटका, सगळ्यांना वाटलं तो मेला, पण अचानक…. धक्कादायक घटनेचा Video viral

व्हिडिओ छत्तिसगडच्या दुर्ग भागातील आहे. इंदिरा मार्केटमध्ये घडलेल्या घटनेत एका चार मजली इमारतीच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या