शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश

महाकुंभ २०२५ चे तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.३ फेब्रुवारी रोजी सूर्य आणि बुध मकर राशीत…

basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण

शनि २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या एक दिवस आधी सकाळी ८:५१ वाजता पूर्वभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करेल. शनीच्या गुरु…

How to Prepare for Government Jobs with Full Time Job
Sarkari Naukri: पूर्ण वेळ नोकरी करताना सरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी? परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी कसे करावे नियोजन?

प्रत्येकाला नोकरी सोडून सरकारी नोकरीची तयारी करणे शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये नियोजन कसे करावे याची माहिती दिली आहे.

railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral

अनेकदा विक्रेते कोणतीही वस्तू विकताना ५ किंवा १० रुपये वाढवून सांगतात आणि प्रवाशाकडून जास्त पैसे घेऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात.

PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?

बैठ्या जीवनशैलीमुळे भारतीय लोकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आहारातील जास्तीच्या तेलाचे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे.

EPFO Recruitment 2025 EPFO hiring young professionals in law salary Rs 65000 no written test
EPFO Recruitment 2025 : कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी! EPFO मध्ये Young Professionalsची सुरु आहे भरती, मिळेल ६५,००० रुपये पगार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ६५,००० रुपये मासिक पगार असलेल्या तरुण व्यावसायिकांना (कायदा) भरती केले जात आहे. उमेदवारांची निवड…

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींवर माता लक्ष्मीची कृपा होईल ते जाणून घेऊया…

Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये

एअरटेल, जिओ आणि व्हीआयने नवीन व्हाउचर लाँच केले आहेत जे डेटा बेनिफिट्ससह एकत्रित केलेल्या नियमित रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत अधिक किफायतशीर…

How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच

व्हायरल व्हिडीओमध्ये एका हुशार सुनबाईने मिरची तळताना तेल उडू नये यासाठी भन्नाट जुगाड सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊ…

Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral

एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका प्रवाशाचा पाय दरवाज्यात अडकला आहे.

litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?

सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चिमुकलीने सुंदर गायन सादर केले आहे.

From fish to reptiles here are 5 that can change their gender
निसर्गाची किमया न्यारी! माशांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत, हे पाच प्राणी करू शकतात लिंग परिवर्तन, कसे ते जाणून घ्या?

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगात असे काही प्राणी आहेत की, जे स्वत:चे लिंगपरिवर्तन करू शकतात. काही प्राणी जगण्यासाठी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या